TheClearNews.Com
Monday, October 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चोपडयाचे मयूर जैन यांचे 250 अर्धशतकी सायकल राईड पूर्ण.. तब्बल १० महिन्यात 18000 किलोमीटर सायकलिंगचा अजूबा

vijay waghmare by vijay waghmare
January 9, 2025
in चोपडा, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा दि.७(प्रतिनिधी) येथील प्रिया बेकरीचे चालक-मालक श्री मयूर जैन यांनी आज 250 अर्धशतकी सायकल राईड पूर्ण केली असून गेल्या दहा महिन्यात एकही दिवसाच्या खाडा न पाडता 18000 किलोमीटर सायकलिंग केली आहे.विशेष म्हणजे प्रति दिवशी 50 किलोमीटरच्या खाली त्यांनी सायकल चालवली नाही त्यांच्या कर्तबगारीचे शहरवासियांनी जोरदार स्वागत करून अभिमानाची बाब असल्याचे बोलले जात आहे.
त्यांनी शारीरिक सुदृढता आणि आरोग्यासाठी सायकलिंगला सन 2023 प्रारंभ केला असून लहान लहान राइटड्स करून ते अर्धशतकी आणि शतकी राइटड्स कडे झेपावू लागले आहेत .रात्री नऊ ते दहा वाजेपर्यंत आपल्या स्वतःच्या बेकरी इंडस्ट्रीमध्ये कार्यभार सांभाळून पहाटे न चुकता साडेतीन वाजेला उठून चार वाजेला राईडला प्रारंभ करतात.

चोपडा सायकलीस्टचे अध्यक्ष उदय पाटील यांचे खास मार्गदर्शन श्री. मयुर जैन यांना लाभले आहे.चोपड्यातून पहिले एस आर होण्याचा मानही पटकावून . बी आर एम ही स्पर्धा करताना 200, 300, 400 आणि 600 किलोमीटरचा पल्ला गाठून क्रीडा क्षेत्रात नावलौकिक मिळविला आहे.त्यांच्या उपरोक्त 250 अर्धशतकी सायकल राईड पूर्ण केल्याने अनेकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

READ ALSO

मुख्य अभियंता आय. ए. मुलाणी यांच्या हस्ते ‘वारी’च्या कलावंतांचा सत्कार

प्रहार’ चित्रपटातील राजकुमार राव व वामिका गब्बी जळगावकर रसिकांना भेटणार

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

मुख्य अभियंता आय. ए. मुलाणी यांच्या हस्ते ‘वारी’च्या कलावंतांचा सत्कार

October 10, 2026
जळगाव

प्रहार’ चित्रपटातील राजकुमार राव व वामिका गब्बी जळगावकर रसिकांना भेटणार

October 9, 2026
जळगाव

‘प्रगतिशील महाराष्ट्र-2026’ प्रदर्शनात महावितरणच्या दालनाचे उद्घाटन

October 7, 2026
कृषी

दुष्काळात शेतीला संजीवनी; प्रत्येक जिल्ह्याला नवीन १ हजार रोहित्र मंजूर

October 7, 2026
जळगाव

नादुरुस्त रोहित्रांची माहिती एका क्लिकवर देता येणार; ‘महावितरण मोबाईल अॅप’वर खास सोय

October 6, 2026
जळगाव

गांधीतीर्थचे कार्य दीपस्तंभाप्रमाणे – अशोक जैन

October 5, 2026
Next Post

नायलॉन मांजा विक्रेता व मांजासह पतंग उडविणाऱ्यावर ओढवणार संक्रांत..चोपडा नगरपरिषद अॕक्शन मोडवर.. कायदेशीर कडक कारवाई करण्याचा मुख्याधिकारींचा इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महानगरपालिकेच्या बसडेपो बांधकामाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले भूमिपूजन !

October 14, 2024

महिला बस वाहकाला धक्का देत शिवीगाळ ; अमळनेर पोलीसात तक्रार दाखल !

October 15, 2024

धरणगावच्या संजय तोडेंचा असाही प्रामाणिकपणा ; १ लाख १० हजाराची रक्कम केली परत !

April 6, 2022

तेजस्वीची लढाई म्हणजे मोठा संघर्ष होता : शिवसेना

November 11, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group