TheClearNews.Com
Saturday, October 31, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बीएचआर घोटाळा : सीए महावीर जैनने मागितली वैद्यकीय उपचारासाठी परवानगी !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 27, 2021
in कोर्ट, गुन्हे, जळगाव, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यातील मुख्य संशयित आरोपी सीए महावीर जैनने आज आपल्या वकीलामार्फत एका अर्जाद्वारे न्यायालयाकडे वैद्यकीय उपचारासाठी परवानगी मागितली आहे.

 

READ ALSO

अनुभूती बालनिकेतन व माणुसकी सेवा फाउंडेशनतर्फे बालदिनानिमित्त बालकांच्या कलागुणांना मिळणार हक्काचे व्यासपीठ!

पाळधीत पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन; ४०० हून अधिक युवक-युवतींचा सहभाग

बीएचआर घोटाळ्यातील मुख्य संशयित आरोपी सीए महावीर जैनचा जामीन अर्ज २२ जानेवारीला न्यायालयाने फेटाळून लावला होता. दुसरीकडे आज (दि.२७) धरम सांखला, विवेक ठाकरे, सुजित वाणीच्या जामीन अर्जावर निकाल येण्याची शक्यता होती. परंतू काही कारणास्तव जामीन अर्जावर निर्णय आला नाही. दरम्यान,दुसरीकडे बीएचआर घोटाळ्यातील मुख्य संशयित आरोपी सीए महावीर जैनने आज आपल्या वकीलामार्फत एका अर्जाद्वारे न्यायालयाकडे वैद्यकीय उपचारासाठी परवानगी मागितली आहे. यावर न्यायालय उद्या निर्णय देणार आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

क्रीडा

अनुभूती बालनिकेतन व माणुसकी सेवा फाउंडेशनतर्फे बालदिनानिमित्त बालकांच्या कलागुणांना मिळणार हक्काचे व्यासपीठ!

October 30, 2026
जळगाव

पाळधीत पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन; ४०० हून अधिक युवक-युवतींचा सहभाग

October 30, 2026
गुन्हे

डंपरच्या धडकेत परप्रांतीय मजुराचा जागीच मृत्यू

October 30, 2026
गुन्हे

शिक्षक पतपेढीत १ कोटी ९३ लाखांचा अपहार

October 30, 2026
जळगाव

देशात प्रथमच बॅटरीद्वारे १००० मेगावॅट वीजपुरवठा; महावितरणचे यश

October 29, 2026
गुन्हे

पोलिसांनी चोरी करतानाच चोरट्याच्या मुसक्या आवळल्या

October 29, 2026
Next Post

धरणगाव नगरपालिका आयोजित भव्य चित्रकला स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना मोठा माळी वाडा येथे अभिवादन!

July 19, 2026

कोरोना अँटीजन विनामूल्य तपासणी केंद्राला सुरुवात !

March 27, 2021

महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या अध्यक्षपदी डॉ. परिणय फुके तर कार्याध्यक्षपदी सिद्धार्थ मयूर यांची निवड

September 3, 2021

गेल्या 24 तासांत देशात 43 हजार 733 नव्या कोरोना रुग्णांची नोंद !

July 7, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group