TheClearNews.Com
Monday, March 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगावात ‘ओबीसी आरक्षण बचाव’ समितीची बैठक ; शुक्रवारी महामेळाव्याचे आयोजन !

ओबीसींच्या न्याय हक्कासाठी समता परिषद मैदानात ; मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 17, 2023
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) येथील मोठा माळीवाडा समाज सभागृहात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद धरणगाव तालुक्याच्या वतीने “ओबीसी आरक्षण बचाव” या विषयावर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीसाठी समता परिषदेचे विभागीय संघटक ज्ञानेश्वर महाजन, जिल्हा कार्याध्यक्ष वसंत पाटील, विभागीय महिला संघटक सौ.निवेदिता ताठे, तालुकाध्यक्ष धनराज माळी आदींसह सर्व ओबीसी समाजाचे अध्यक्ष, प्रतिनिधीसह मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समता परिषदेचे उपाध्यक्ष व्ही टी माळी यांनी तर परिचय सचिव गोपाल माळी यांनी करून दिला.

याबैठकीत अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे प्रमुख मार्गदर्शक व उपस्थित ओबीसी बांधवांनी हक्काचे आरक्षण वाचवण्यासाठी पक्षभेद, जातीभेद विसरून ओबीसी बहुजन म्हणुन आपण एकत्र येत एक मोठा लढा उभा केला पाहिजे. सकल ओबीसींच्या आरक्षणाला बाधा आणण्याचा प्रयत्न काही लोक करीत असून ओबीसींचे हे आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी सर्व ओबीसी घटकांना एकत्रित करून जनजागृती करण्यासाठी दि.२०, शुक्रवारी धरणगावात समता परिषदेने या महामेळाव्यांचे आयोजन करण्यात येत आहे. जेणेकरून ओबीसी आरक्षणात कोणत्याही जातींचा समावेश केला जाणार नाही. कारण १९३१ च्या जनगणनेनुसार प्रत्यक्ष ओबीसी ५२ टक्के समाज असताना सुद्धा त्यांना १९ टक्केच आरक्षण मिळाले आहे. या आरक्षणात कुठल्याही प्रकारची भर न टाकता हे आरक्षण अबाधित ठेवावे. तसेच मराठा आरक्षण संदर्भात मराठा बांधवांना आरक्षण नक्कीच दिले पाहिजे पण त्यासाठी वेगळी तरतूद करावी.

READ ALSO

धरणगाव दिगंबर जैन समाजाची ओळख ‘मोहन काका गांधी’ यांचे निधन; समाजावर शोककळा

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 29 मार्च ते 04 एप्रिल 2026 !

परंतु ही तरतूद करत असताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही याची काळजी घ्यावी. १८ पगड जाती असलेला ओबीसी बांधवाला आरक्षणापासून वंचित राहणार नाही म्हणून आपण वेळीच सावध होणे गरजेचे आहे. व छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशभर ओबीसी आरक्षण लढा तीव्र केला पाहिजे आणि यासाठी सर्वच ओबीसींनी तयार झाले पाहिजे. तसेच, जळगाव जिल्ह्यामध्ये आपल्याला ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी मोठी चळवळ उभी करावी लागेल व त्यासाठी सर्व ओबीसी संघटना व बहुजन समाज संघटना यांची साथ भुजबळ यांच्या पाठीमागे असली तर निश्चितपणाने ओबीसी आरक्षण अबाधित राहील असे मनोगत उपस्थितांनी केले. त्याचप्रमाणे राज्यात मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी आरक्षणात स्थान द्यावे, अशी मागणी होत असताना आणि त्यास आक्षेप घेतल्यावरून राज्याचे अन्न नागरी पुरवठामंत्री छगनराव भुजबळ यांना लक्ष्य केले जात असताना आता ओबीसींचा राष्ट्रीय बुलंद आवाज असलेले छगनराव भुजबळ यांची अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद ओबीसीचे हक्क अबाधित ठेवण्यासाठी मैदानात उतरली आहे.

दरम्यान दि.२० रोजी “ओबीसी आरक्षण अधिकार मेळाव्यास” उपस्थित राहण्याचे आवाहन तालुकाध्यक्ष धनराज माळी यांच्यासह सर्व ओबीसी बांधवांनी केले आहे. या बैठकीत शहरातील सर्व ओबीसी अंतर्गत सर्व समाजाचे अध्यक्ष व विश्वस्त बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहराध्यक्ष सुभाष महाजन यांनी तर आभार कार्याध्यक्ष विनायक माळी यांनी मानले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

धरणगाव दिगंबर जैन समाजाची ओळख ‘मोहन काका गांधी’ यांचे निधन; समाजावर शोककळा

March 29, 2026
सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 29 मार्च ते 04 एप्रिल 2026 !

March 29, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 28 मार्च 2026 !

March 28, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 27 मार्च 2026 !

March 27, 2026
जळगाव

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 26 मार्च 2026 !

March 26, 2026
सामाजिक

तायक्वांडो स्पर्धेत जैन स्पोर्ट्सच्या पूर्वा चौधरीला कांस्यपदक

March 25, 2026
Next Post

आगीत संसार गमावलेल्या मुस्लीम कुटुंबाला पालकमंत्र्यांकडून मिळाली तात्काळ मदत !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगाव येथे 6 मे रोजी प्रा.डॉ.सुषमा अंधारे यांचे व्याख्यान !

May 4, 2022

कोरोना विस्फोट : जिल्ह्यात आज आढळले ४६९ कोरोनाबाधित !

January 19, 2022

मोठी बातमी : शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या घरावर इन्कम टॅक्स विभागाची धाड !

February 25, 2022

बिहारमधील भोंगळ कारभार : स्वॅब कलेक्ट केलेल्यांच्या यादीत बड्या नेत्यांबरोबरच सिनेसृष्टीमधील बड्या व्यक्तींचे नाव !

December 7, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group