TheClearNews.Com
Friday, March 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नागरिकांचा चढेल तापाचा पारा, जीव वाचवणंही महागलं ; पॅरासिटेमॉलसह ८०० मेडिसिनच्या दरवाढीला केंद्राची परवानगी

The Clear News Desk by The Clear News Desk
March 27, 2022
in आरोग्य, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पेट्रोल-डिझेल (Petrol-Diesel), सीएनजी (CNG), गॅस सिलेंडरच्या किमती वाढल्यानंतर आता औषधांचेही (drugs) दर (Price) वाढू लागले आहेत. पॅरासिटेमॉलसह ८०० हून अधिक औषधांच्या किंमती येत्या एप्रिलपासून वाढणार असून आता जास्त पैसे खर्च करावे लागणार आहे. पेनकिलर आणि अँटी बायोटीक औषधांच्या किंमतीत मोठी वाढ होणार आहे. या औषधांच्या किंमतीत वाढ करण्याची परवानगी केंद्र सरकारने दिली आहे.

औषधांच्या किंमती १ एप्रिलपासून वाढणार
औषधांच्या किंमतीमध्ये १० टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते. यामध्ये ताप, उच्च रक्त दाब, हृदयरोग, त्वचा रोग अॅनिमिया सारख्या आजारांवर उपचारासाठी उपयुक्त असलेल्या औषधांचा समावेश आहे. पॅरासिटेमॉल सारख्या सर्वाधिक वापराच्या औषधांच्या किंमती वाढल्याने त्याचा परिणाम ग्राहकांवर होणार आहे. एप्रिलपासून पेनकिलर आणि अँटी बायोटीक औषधांच्या किंमतीत मोठी वाढ होणार आहे. या औषधांच्या किंमतीत वाढ करण्याची परवानगी केंद्र सरकारने दिली आहे. नॅशनल फार्मा प्रायजिंग ऑथरिटीनुसार घाऊक महागाई दराच्या (WPI) आधारावर औषधांच्या किमती वाढवल्या जातील. NPPA ने शेड्यूल्ड औषधांच्या किमतीत 10.7 टक्के वाढ करण्याची परवानगी दिली आहे. फार्मा कंपन्या कोविड-19 महामारीपासून औषधांच्या किमती वाढवण्याची मागणी करत आहेत.

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

शेड्यूल औषधांमध्ये आवश्यक औषधांचा समावेश होतो. त्यात अशी औषधे आहेत ज्यांच्या किमती फार्मास्युटिकल कंपन्या स्वतः वाढवू शकत नाहीत. या औषधांच्या किमती वाढवण्यासाठी परवानगी घ्यावी लागते. यामध्ये मध्यम ते गंभीर लक्षणे असलेल्या कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी वापरत असलेल्या औषधांचाही समावेश आहे. कोरोना विषाणूच्या साथीपासून फार्मा उद्योग शेड्यूल औषधांच्या किमती वाढवण्याची मागणी करत आहे. नोव्हेंबर 2021 मध्ये, एक हजाराहून अधिक भारतीय औषध निर्मात्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लॉबीने सरकारला सर्व निश्चित फॉर्म्युलेशनच्या किमती 10 टक्क्यांनी वाढवण्याची मागणी केली होती. याशिवाय शेड्यूल नसलेल्या औषधांच्या किमती 20 टक्क्यांनी वाढवण्याची मागणी करण्यात आली होती.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
आरोग्य

जळगावात ‘फ्रूट मॅनिया’कडून ताज्या फळांच्या प्लेट्सची सुरुवात

December 13, 2025
आरोग्य

मू.जे. महाविद्यालयाचा ‘अष्टसूत्री कार्यक्रम’ व ‘आरोग्य तपासणी शिबीर’ संपन्न

September 12, 2025
Next Post

बालरंगभूमी परिषद जळगाव शाखेतर्फे जागतिक रंगभूमी दिवस साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जिल्ह्यातील उद्योगांना मराठवाडा व विदर्भाच्या धर्तीवर वीज आणि जीएसटी मध्ये सवलतीसाठी शासन स्तरावर प्रयत्नशील : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

August 1, 2024

“बोरीस जॉन्सन यांचं निमंत्रण रद्द करा, इंग्लंडच्या विमानांवर बंदी घाला” : पृथ्वीराज चव्हाण

December 21, 2020

वसंतराव नाईक महाविद्यालयात अध्ययन अध्यापन प्रक्रिया विषयावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न!

September 4, 2022

शरद पवारांनी सत्य सांगितलं पण ते अर्धसत्य आहे : देवेंद्र फडणवीस

March 21, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group