TheClearNews.Com
Monday, October 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री ना. जयंत पाटील उद्या जळगाव जिल्हा दौऱ्यावर

The Clear News Desk by The Clear News Desk
February 8, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री ना. जयंत पाटील हे उद्या जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.

लाभक्षेत्र विकास मंत्री ना. जयंत पाटील यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. मंगळवार, दि. ९ फेब्रुवारी, २०२१ रोजी सकाळी ८ वा. मोटारीने औरंगाबाद येथून चाळीसगावकडे प्रयाण. सकाळी १० वा ३० ते १२.०० वाजता चाळीसगाव, जि. जळगाव येथे आगमन व चाळीसगाव विधानसभा मतदारसंघ आढावा बैठक. (संपर्क श्री. रविद्र भैय्या पाटील, श्री. राजीव देशमुख, माजी आमदार) दुपारी १२.०० वाजता मोटारीने चाळीसगाव येथून धुळे शहराकडे प्रयाण. गुरुवार, दिनांक ११ फेब्रुवारी, २०२१ रोजी सकाळी १० वा ४५ मि. नी. शिरपुर येथून पाडळसरे, ता. अमळनेर, जि. जळगावकडे प्रयाण. सकाळी ११ वा ३० ते १२.०० वाजता पाडळसरे, ता. अमळनेर येथे आगमन व निम्न तापी प्रकल्प भेट, जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत चर्चा. दुपारी १२ ते १२ वा. ४५ मि.नी अमळनेर विधानसभा मतदारसंघ आढावा बैठक. (संपर्क- श्री. रविंद्र भैय्या पाटील, आमदार अनिल भाईदास पाटील) दुपारी १२ वा ४५ ते २.०० वाजता पाडळसरे, ता. अमळनेर येथे राष्ट्रवादी परीवार संवाद. दुपारी २.०० वा. पाडळसरे येथून अमळनेरकडे प्रयाण, दुपारी २ वा १५ ते ३.०० वाजता अमळनेर येथे आगमन व राखीव. दुपारी 3 वाजता अमळनेर येथून पारोळ्याकडे प्रयाण. दुपारी ३ वा. ३० मि.नी पारोळा येथे आगमन (संपर्क- डॉ सतिष अण्णा पाटील) दुपारी ३ वा ३० ते ४ वा १५ मि.नी एरंडोल विधानसभा मतदारसंघ आढावा बैठक. दुपारी ४.१५ वा पारोळा येथून पाचोराकडे प्रयाण. सायं ५ वा ३० ते ६ वा १५ मि.नी पाचोरा येथे आगमन व पाचोरा विधानसभा मतदारसंघ आढावा बैठक. (संपर्क-श्री. दिलीप वाघ) सायं ६ वा १५ मि.नी पाचोरा येथून जामनेरकडे प्रयाण, सायं ७ वा ३० ते ८ वा ०५ मि.नी जामनेर येथे आगमन व जामनेर विधानसभा मतदारसंघ आढावा बैठक. (संपर्क – श्री संजय गरुड) रात्री ८ वा. १५ मि. नी जामनेर येथून जळगावकडे प्रयाण, रात्री ९ वा. १५ मि.नी जळगाव येथे आगमन व मुक्काम. (संपर्क- अभिषेक पाटील)

READ ALSO

उखळवाडीतील राष्ट्रवादीला मोठे खिंडार; शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

प्रगतिशील महाराष्ट्र-‘२०२६ प्रदर्शनात महावितरणच्या स्टॉलचा गौरव

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

उखळवाडीतील राष्ट्रवादीला मोठे खिंडार; शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

October 11, 2026
जळगाव

प्रगतिशील महाराष्ट्र-‘२०२६ प्रदर्शनात महावितरणच्या स्टॉलचा गौरव

October 11, 2026
गुन्हे

अपघाताच्या घटनेत गुटख्याचे बिंग फुटले; 7.70 लाखांचा मुद्देमाल जप्त

October 10, 2026
जळगाव

मुख्य अभियंता आय. ए. मुलाणी यांच्या हस्ते ‘वारी’च्या कलावंतांचा सत्कार

October 10, 2026
धरणगाव

तळई विद्यालयाच्या नवनियुक्त अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा सत्कार

October 10, 2026
गुन्हे

वृद्ध शेतकऱ्याची २ लाखांची रोकड लांबवली

October 10, 2026
Next Post

पत्रकार संतोष ढिवरे यांचे मुंबईत उपचारादरम्यान निधन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चाळीसगाव तालुक्यात आणखी नवीन दहा एकलव्य भवनाचे काम सुरू होणार : आ. मंगेशदादा चव्हाण !

September 8, 2024

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मराठी प्रतिष्ठानतर्फे कालिका माता मंदिर परिसरात वृक्षारोपण !

June 5, 2023

मेडिसिन अँपचे आ. सुरेश भोळे यांच्या हस्ते उद्घाटन !

May 3, 2021

राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचा बोदवड येथे रास्ता रोको !

March 26, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group