TheClearNews.Com
Saturday, October 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आमदार मंगेशदादा चव्हाण ५ दिवसांच्या लंडन येथील अभ्यास दौऱ्यासाठी रवाना !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 19, 2023
in चाळीसगाव, राजकीय, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) जगभरातील विविध क्षेत्रांचा, तंत्रज्ञानाचा तसेच समाजोपयोगी धोरणांचा अभ्यास करण्यासाठी विधिमंडळातील आमदारांचे अभ्यास दौरे आयोजित केले जातात. यावर्षी लंडन येथील जगप्रसिद्ध वेल्स ट्रिनिटी सेंट डेव्हिड (UWTSD) निमंत्रणावरून महाराष्ट्रातील १२ आमदारांचे शिष्टमंडळ दि.२० ते २५ नोव्हेंबर २०२३ दरम्यान ब्रिटन (युके) येथे अभ्यास दौऱ्यावर जाणार आहे. यात चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेशदादा चव्हाण यांची देखील निवड झाली असून ते दि.१९ रोजी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून सकाळच्या विमानाने लंडन रवाना झाले आहेत. प्रदीर्घ कालावधीनंतर विधिमंडळाच्या अभ्यास दौऱ्यासाठी चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाला प्रतिनिधित्व मिळाल्याने आमदार मंगेशदादा चव्हाण यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

या अभ्यास दौऱ्याच्या निमित्ताने वेल्स, यूके येथील विद्यापीठात सुशासन आणि सार्वजनिक धोरण या विषयावरील कार्यकारी कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. वेल्समधील UWTSD च्या लॅम्पीटर कॅम्पसमध्ये, विविध सांस्कृतिक भेटींबरोबरच सुशासन आणि सार्वजनिक धोरण या विषयांवर आणि आसपासच्या अनेक दिवसांच्या कार्यशाळांचा भाग आमदार असतील. या कार्यक्रमात कार्डिफमधील सेनेड असेंब्लीला आणि वेस्टमिन्स्टर येथील संसदेच्या सभागृहांना भेट देणे देखील समाविष्ट आहे. कार्यक्रमाची समाप्ती व्हाईटहॉलमधील नॅशनल लिबरल क्लबमध्ये औपचारिक डिनरद्वारे केली जाणार आहे.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 03 ऑक्टोबर 2026 !

जी एस हायस्कूल येथे महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी

शिवरायांची वाघनखे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारक व महात्मा गांधी यांचे स्मारक यांना देणार भेटी

छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वाघनखांनी अफजलखानाचा वध केला होता ते वाघनखे ठेवण्यात आलेल्या व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियमला आमदारांचे शिष्टमंडळ भेट देणार असून आपल्या महाराष्ट्राच्या एका दैदिप्यमान अश्या इतिहासाची खून असणाऱ्या शिवरायांच्या वाघनखांचे दर्शन यानिमित्ताने होईल, यासोबतच पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रयत्नांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडन येथील निवासस्थानाचे भव्य स्मारकात रुपांतर करण्यात आले आहे, सदर स्मारकाला तसेच लंडन येथील महात्मा गांधीजी यांच्या पुतळ्याला देखील आमदारांचे शिष्टमंडळ अभिवादन करणार आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 03 ऑक्टोबर 2026 !

October 3, 2026
अमळनेर

जी एस हायस्कूल येथे महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी

October 2, 2026
चाळीसगाव

आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश,

October 2, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 02 ऑक्टोबर 2026 !

October 2, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 01 ऑक्टोबर 2026 !

October 1, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 30 सप्टेंबर 2026 !

September 30, 2026
Next Post

जळगाव जिल्ह्यात दीड लाखावर कुणबी नोंदी सापडल्या !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मंत्री छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी ; व्हॉट्सअॅप पाठवला मेसेज !

October 14, 2023

अंतर्नाद प्रतिष्ठान, शिक्षण विभागातर्फे शिवजयंतीनिमित्त तालुकास्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

February 6, 2021

अमेरिकेला धक्का ; चीनच्या समुद्रात आण्विक पाणबुडीचा रहस्यमय अपघात, ११ सैनिक जखमी

October 8, 2021

Vulkan Vegas Casino Fantasien Aus Dem Testbericht 2022

October 29, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group