TheClearNews.Com
Monday, June 9, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावात मनसेनेने फोडली दहिहंडी ; पदाधिकाऱ्यांना पोलिसांची नोटीस

The Clear News Desk by The Clear News Desk
August 31, 2021
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्रात कोरोनाचे संकट संपल्यावरसुध्दा आघाडी सरकार हिंदू सणांना परवानगी देत नाहीय. याच्याच निषेधार्थ जळगाव शहर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष विनोद शिंदे, रस्ते आस्थापना जिल्हाध्यक्ष राजेंद्र निकम, मनसे तालुकाध्यक्ष मुकूंद रोटे यांच्या नेतृत्वात खाली सरकारच्या निषेधाची दहिहंडी आज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक(कोर्ट चौक) येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

महाराष्ट्रात कोरोनाचे संकट संपल्यावरसुध्दा आघाडी सरकार हिंदू सणांना परवानगी देत नाहीय. दुसरीकडे इतर पक्षांच्या हजारोंच्यावर कार्यकर्ते रस्त्यांवर आंदोलन करतात. परंतु हिंदूचा सण असलेला दहिहंडी साजरी करण्यासाठी परवानगी देत नसल्याने मनसेने आज दहीहंडी मोठ्या उत्साहात साजरी केली. या प्रसंगी  संदीप महाले, योगेश पाटील, पंकज चौधरी, तुषार पाठक, राहूल माळी, कुणाल पाटील, कुणाल पवार, धनजंजय चौधरी, महेश माळी, आशिष सपकाळे, गोरख जाधव, लोकेश अहिरे, संतोष सुरवाडे, विशाल कुमावत, अविनाश जोशी, नाना वानखेडे, जितु बऱ्हाटे, अमोल माळी, सागर पाटील, हर्षल निकम, महेश सोनवणे, मनोज खुळे, स्वप्निल चौधरी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

READ ALSO

लग्नासाठी गेलेल्यांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

वृद्ध महिलेची हत्या ; 48 तासांत तीन आरोपींना अटक

बाळकृष्णांनी फोडली हंडी

स्मित चौधरी, हर्षल निकम, तेजस रोटे या लहान बाळकृष्णांनी दहिहंडी फोडली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

लग्नासाठी गेलेल्यांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

June 9, 2025
गुन्हे

वृद्ध महिलेची हत्या ; 48 तासांत तीन आरोपींना अटक

June 9, 2025
जळगाव

‘अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन

June 8, 2025
गुन्हे

कडीकोयंडा तोडून मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी लांबवली !

June 8, 2025
गुन्हे

सासूरवाडीला शेती करण्यासाठी गेला अन् चोरट्यांनी मारला डल्ला ; 41 हजारांचा ऐवज नेला चोरुन

June 8, 2025
जळगाव

रक्त दिलं आणि जीव वाचवायला हेल्मेटही मिळालं

June 7, 2025
Next Post

जिल्हास्तरीय लोकशाही दिन सहा सप्टेंबरला होणार ऑनलाइन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जिल्ह्यात आज आढळले ७१ कोरोनाबाधित ३७ झाले बरे ; ३ तालुके निरंक !

December 24, 2020

आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांच्या टीमला प्रवेश दिला नसल्याने WHO चीनवर नाराज

January 6, 2021

मजूर पुरवण्याच्या नावाखाली सातारा येथील एकाची साडे सात लाखांत फसवणूक ; चोपडा पोलिसात गुन्हा !

October 13, 2022

नेहरू युवा केंद्राचा उपक्रम : पिंप्राळा हुडकोत रॅली, जळगावात झेंडे वाटप !

August 15, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group