TheClearNews.Com
Tuesday, May 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

विहिरीत आढळला अनोळखी मृतदेह ; धरणगाव पोलिसांकडून ओळख पटविण्याचे आवाहन !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 5, 2023
in गुन्हे, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील पिंपळेसिम येथे एका अनोळखी ४० वर्षीय इसमाचा मृतदेह विहिरीत आढळून आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे. पाण्यात फुगल्यामुळे मृतदेहाची अवस्था अत्यंत खराब झाली होती. त्यामुळे ओळख पटविणे शक्य नव्हते.

या संदर्भात अधिक असे की,दि.३ जानेवारी रोजी दुपारी ४ :३० वाजेच्या सुमारास तालुक्यातील पिंपळेसिम येथील संतोष पाटील यांच्या शेतातील विहिरीत एक मृतदेह तरंगताना आढळून आला. याबाबत लागलीच पोलीस पाटील भगवान लक्ष्मण पाटील यांना कळविण्यात आले. यानंतर घटनास्थळी धरणगाव पोलीस हजर झाले. मृतदेहाची अवस्था बघता हा इसम साधरण एक-दीड दिवसाआधी विहिरीत पडला असल्याची शक्यता वर्तविण्यात आली. मृतदेहाच्या एका पायात काळ्या रंगाचा करदोळा होता. यानंतर रात्री मृतदेह धरणगाव ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर दि. ४ रोजी पालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने मृतदेहाचा दफनविधी करण्यात आला.
दरम्यान, धरणाव पोलिसांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून तसेच आजू-बाजूच्या गावात स्वत: फिरून विचारपूस करण्यात आली. अगदी दंवंडी देखील देण्यात आली. मृतदेहाशी निगडीत कोणतीही माहिती असल्यास धरणगाव पोलिसांसोबत संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले असून पुढील तपास पो.ना.दीपक पाटील हे करीत आहेत.

READ ALSO

क्लासच्या शिक्षिकेनेच विद्यार्थिनीला लोटले नराधम भाच्याच्या पाशात

गुंतवणुकीच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये अॅड करून निवृत्त अभियंत्याची 75 लाखांची केली फसवणूक

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

क्लासच्या शिक्षिकेनेच विद्यार्थिनीला लोटले नराधम भाच्याच्या पाशात

May 4, 2026
गुन्हे

गुंतवणुकीच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये अॅड करून निवृत्त अभियंत्याची 75 लाखांची केली फसवणूक

May 4, 2026
गुन्हे

कट लागल्याच्या कारणावरुन दोन गटात तुफान हाणामारी

May 4, 2026
गुन्हे

तीन कंपन्याना आग एमआयडीसी स्फोटाने हादरली

May 3, 2026
गुन्हे

अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्यास विरोध केल्याने पीडितेला मारहाण

May 3, 2026
गुन्हे

साक्री पंचायत समितीचा तांत्रिक सहायक १० हजारांची लाच घेताना जाळ्यात

May 2, 2026
Next Post

मोठी बातमी : अमळनेरातील कुख्यात गुंड दादू निकुंभवर एमपीडीएची कारवाई !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव : गांजा सेवन करणाऱ्या दोघांवर एसीबीची कारवाई ; गुन्हा दाखल !

February 1, 2025

साक्षीदाराला धमकी देत मागितली चार कोटींची खंडणी ; जळगावात माजी सरकारी वकिलासह पाच जणांविरुद्ध गुन्हा !

November 19, 2023

नितीश कुमार उद्या बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची सातव्यांदा घेणार शपथ

November 15, 2020

देशात गेल्या २४ तासांत आढळले ३८,६६७ कोरोनाबाधित, ४७८ रुग्णांचा मृत्यू

August 14, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group