TheClearNews.Com
Tuesday, August 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मोठी बातमी : अमळनेरातील कुख्यात गुंड दादू निकुंभवर एमपीडीएची कारवाई !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 5, 2023
in अमळनेर, गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील पोलिस दप्तरी कुख्यात म्हणून ख्याती असलेल्या राजेश उर्फ दादू एकनाथ निकुंभ (20, पारधीवाडा सुभाष चौक, अमळनेर) याच्यावर एमपीडीपी (स्थानबद्ध) (Mpda Amalner ) ची कारवाई करण्यात आल्याने गुन्हेगारी क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे.

दादू निकुंभविरोधात खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, विनयभंग, घरफोडी, आर्म अ‍ॅक्ट, दुखापत आदी प्रकारचे तब्बल 11 गुन्हे अमळनेर पोलिसात दाखल असल्याची माहिती जळगाव गुन्हे शाखेचे निरीक्षक किसनराव नजनपाटील यांनी दिली. पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी संशयीतावर कारवाईचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक, जळगाव व जळगाव जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने मंजूर करवून त्यास MPDA कायद्याअंतर्गत नाशिक सेन्ट्रल कारागृहात स्थानबद्धतेसाठी पाठविण्यात आले आहे. गुन्हेगारावर कठोर कारवाई झाल्याने अमळनेरकरांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे व पोलीस निरीक्षक विजय शिंदे व त्यांच्या टिमचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांना या कामात त्यांच्या मुख्य टिममधील किशोर पाटील, दीपक माळी, रविंद्र पाटील, शरद पाटील, सिद्धांत सिसोदे यांनी तसेच पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे, प्रमोद पाटील, जितेंद्र निकुंबे, कमलेश बाविस्कर यांनीदेखील सहकार्य केले. दरम्यान, राजेश उर्फ दादू एकनाथ निकुंभ विविध प्रकारचे तब्बल ११ गुन्हे तसेच तीन प्रतिबंधानात्मक आलेल्या आहेत.

READ ALSO

एमएसईबी ऑफिसर्स असोसिएशनची कार्यकारिणी जाहीर

ममुराबाद रस्त्यावर भरधाव आयशरने बालकाला चिरडल्यानंतर संतप्त जमावाने वाहन पेटवले

 

राजेश उर्फ दादू निकुंभ विरुध्द अमळनेर पोलीस स्टेशनला खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, विनयभंग, घरफोडी, आर्म अॅक्ट, दुखापत अश्या प्रकारचे गुन्हे दाखल असून त्यास त्या गुन्हयांमध्ये वेळोवेळी अटक करण्यात आल्यानंतर तो न्यायालयातून जामीनावर सुटताच पुन्हा भारतीय दंड विधान, व मुंबई पोलीस कायदा अंतर्गत सराईतपणे गुन्हे करीत होता. त्याची गुन्हेगारी पार्वभूमी पाहता तो व आपल्या सोबत असणाऱ्या गुंडा सोबत घातक शस्त्रे सोबत ठेवून लोकांवर दहशत व भिती निर्माण करीत होता. त्यास कायदयाचा अजिबात धाक राहिलेला नव्हता त्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्थेला मोठया प्रमाणात बाधा निर्माण होवून लोकांच्या मनात असुरक्षीतेची भावना तयार झाली होती. दिवसेदिवस वेगवेगळ्या तऱ्हेने गुन्हे करण्याची त्यांचे प्रवृत्ती बळावत असल्याने सर्व सामान्य लोकांच्या जिवीतास तो उपद्रवी बनला होता. त्यामुळे त्याचे विरुध्द महाराष्ट्र झोपडपटटी दादा, हात भटटीवाले औषधी विषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती व दृकश्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती (व्हीडीओ पायरेट) यांच्या विघातक कृत्यांना आळा घालणे बाबत अधिनियम सन १९८१ नुसार ‘धोकादायक व्यक्ती’ या संज्ञेत तो मोडत असल्याने त्याचे विरुध्द सदर कारवाई करणे आवश्यक होते. त्यानुसार अमळनेर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक, श्री. विजय शिंदे यांनी त्याचे विरुध्द चौकशी पूर्ण करुन दि. २० / १२ / २०२२ रोजी पोलीस अधिक्षक जळगांव मा. श्री. एम राज कुमार सो. याचे कडेस प्रस्ताव सादर केला होता. सदर प्रस्तावाची पडताळणी करुन पोलीस अधिक्षक सो. यांनी मा. जिल्हादंडाधिकारी जळगांव यांचे कडेस पाठविलेला होता.

त्यानुसार आज रोजी आज रोजी जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी आदेश जारी केला. त्यानुसार पोलीस अधीक्षक एम राज कुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, चाळीसगाव अपर पो. अधिक्षक चंद्रकांत गवळी, व अमळनेर भागचे उपविभागीय पो. अधिकारी राकेश जाधव यांच्या मागदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील व अमळनेर पो.स्टे. चे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी स्था.गु.शा. कडील व एमआयडीसी पो.स्टे कडील संयुक्त पथक तयार करुन त्यात पोलीस उप निरीक्षक अनिल भुसारे, पोना/दिपक माळी, पोना/ रविंद्र पाटील, पोना/किशोर पाटील, पोना/सिध्दार्थ शिसोदे सर्व नेम. अमळनेर पो.स्टे. व सफौ/युनूस शेख इब्राहिम, पोहेकॉ/सुनिल दामोदरे अश्यांनी दि. ५ जानेवारी रोजी ताब्यात घेवून त्याची जिल्हादंडाधिकारी यांच्या आदेशाप्रमाणे मध्यवर्ती कारागृह नाशिक याकारागृहात रवानगी करण्यात आलेली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

एमएसईबी ऑफिसर्स असोसिएशनची कार्यकारिणी जाहीर

August 25, 2026
गुन्हे

ममुराबाद रस्त्यावर भरधाव आयशरने बालकाला चिरडल्यानंतर संतप्त जमावाने वाहन पेटवले

August 25, 2026
गुन्हे

ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात; जळगाव जिल्ह्यात आणखी चार जणांवर गुन्हे

August 25, 2026
जळगाव

पवार साहेबांच्या दौऱ्याची नियोजन बैठक उत्साहात संपन्न…

August 24, 2026
जळगाव

मू. जे. स्वायत्त महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात

August 24, 2026
जळगाव

माणूस केंद्रस्थानी असलेले साहित्यच चिरंतन – कवि किरण येले

August 24, 2026
Next Post

भुसावळमधील मोबाईल जबरी चोरीच्या गुन्ह्यातील चौघांना अटक ; जळगाव एलसीबीची कारवाई !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भुसावळात पुन्हा मर्डर : गळा चिरून एका युवकाची हत्या !

October 29, 2022

ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी अमृता फडणवीस यांच्या गाण्यावर बंदी आणा ; ऑनलाइन याचिका !

December 15, 2020

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, मंगळवार ८ नोव्हेंबर २०२२ !

November 8, 2022

Horoscope : राशीभविष्य, बुधवार २ फेब्रुवारी २०२२ ; जाणून घ्या…कसा असेल तुमचा आजचा दिवस ?

February 2, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group