TheClearNews.Com
Sunday, August 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अल्पवयीन मुलीस पळून नेत केला विनयभंग ; आरोपीला अटक

The Clear News Desk by The Clear News Desk
October 20, 2020
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील मोहाडी परिसरातील एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेत तिचा विनयभंग केल्याप्रकरणी एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. दरम्यान आरोपीला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याची कारागृहात रवानगी केली आहे.

 

READ ALSO

जळगाव जिल्हा कृषि औद्योगिक सर्व सेवा सहकारी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात*

स्मार्ट मीटरमध्ये छेडछाड करून वीजचोरी; ५ जणांसह अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल

यासंदर्भात पीडित मुलीच्या काकुने फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांच्या पुतणीस कुणीतरी अज्ञात आरोपी १४ ऑक्टोबर रोजी फूस लावून पळवून घेऊन गेला आहे. त्यानुसार भादवि कलम ३६३ अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. त्यानंतर पीडित तरुणी १९ ऑक्टोबर रोजी घरी आल्यानंतर त्यांनी पोलिस स्थानकात हजर होऊन जबाब दिला की गल्लीत राहणारा अमोल चंदन सोनवणे याच्यासोबत प्रेमसंबंध होते. ते एकमेकांना लपून भेटत होते. १४ ऑक्टोबर रोजी पिडित मुलगी अमोल याला भेटण्यास मागच्या दारी गेली असता त्याने लग्नाचे आमिष दाखवून तिला सोबत पळून नेले. रात्री ते एका शेतात थांबले. त्या ठिकाणी अमोल याने रात्री अडीच वाजेच्या सुमारास पीडिते सोबत अंगलट करण्याचा प्रयत्न केला. परंतू त्यावेळी पिडीत मुलीने नकार दिला आणि ती झोपून गेली. त्यानंतर आरोपी पिडीतेला तिथेच सोडून निघून गेला. पहाटे जाग आल्यानंतर पिढीचा घाबरली आणि आपल्या एका मैत्रिणीच्या घरी गेली. तेथे गेल्यानंतर पालकांची संपर्क साधला आणि घरी पोहोचत सर्व हकीकत सांगितली. यानुसार आरोपीविरुद्ध भादवि कलम ३५४ सह पोस्को कायदा कलम ८ ,१४ असे वाढीत कलम लावण्यात आले आहे. दरम्यान, आरोपीला आज न्यायालयात हजर केले असता त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगाव जिल्हा कृषि औद्योगिक सर्व सेवा सहकारी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात*

August 29, 2026
गुन्हे

स्मार्ट मीटरमध्ये छेडछाड करून वीजचोरी; ५ जणांसह अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल

August 29, 2026
क्रीडा

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

August 29, 2026
गुन्हे

कुटुंब देवदर्शनाला अन् चोरट्यांकडून दागिन्यांसह साडेआठ लाख लंपास

August 29, 2026
गुन्हे

डॉक्टराचे कुलूपबंद घर भर दिवसा फोडले

August 29, 2026
चाळीसगाव

स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत नगराध्यक्षांनी साजरे केले रक्षाबंधन

August 28, 2026
Next Post

गुड न्यूज : जळगाव जिल्ह्यात ९४ टक्के कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पूरनियंत्रणाचा जळगाव पॅटर्न ; मोठा पाऊस होऊनही पूर आटोक्यात !

September 21, 2024

बोदवड येथील कोविड रुग्णांसाठी खा. रक्षाताई खडसेंनी स्वखर्चातून पुरविल्या औषधी !

May 24, 2021

मोदी, शाह यांनी सतत दौरे करण्यापेक्षा मुंबईतच फ्लॅट घ्यावा ; सुषमा अंधारे यांची सडकून टीका !

February 13, 2023

आंतर जिल्हा बॅडमिंटन स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचा संघ जाहीर

November 9, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group