TheClearNews.Com
Monday, August 31, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दोन चिमुकल्यांना विष पाजून आईने केली आत्महत्या ; घटना जाणून घेतल्यानंतर तुम्हालाही बसेल धक्का !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 14, 2022
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

पंढरपूर : मोहोळ (Mohol) तालुक्यात पेनुर येथील एका महिलेने आपल्या ७ महिने आणि ३ वर्षाच्या चिमुकल्याला विष पाजत आत्महत्या केली आहे. या घटनेत ७ महिन्याच्या चिमुकलीसह संबधित महिलेचाही मृत्यू झाला आहे. तर ३ वर्षाच्या चिमुरड्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. प्रियंका सूरज चौरे आणि सुप्रिया सूरज चौरे असं मृत्युमुखी पडलेल्या मायलेकींचं नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मोहोळ तालुक्यातील पेनुर येथील राहणाऱ्या प्रियंका चौरे नामक महिलेनं ७ महिन्यांची चिमुकली सुप्रिया चौरे आणि ३ वर्षाच्या चिमुरडा शंभुराजे या दोन्ही पोटच्या लेकरांना सुरूवातीला विष पाजलं त्यानंतर प्रियंका यांनीही विष प्राशन केले. या घटनेत प्रियंका आणि सुप्रियाचा मृत्यू झाला. तर सूरज याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान, महिलेने इतकं टोकाचं पाऊल का उचललं याबाबत अद्यापही माहिती मिळालेली नाही. या घटनेनंतर पंढपूर शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलिसांनी सदरील घटनेचा तपास सुरू केला आहे.

READ ALSO

पंक्चर झालेल्या वाहनासह त्यातील कटलरीचे साहित्य चोरट्यांनी नेले चोरुन

स्मार्ट मीटरमध्ये छेडछाड करून वीजचोरी; ५ जणांसह अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

पंक्चर झालेल्या वाहनासह त्यातील कटलरीचे साहित्य चोरट्यांनी नेले चोरुन

August 30, 2026
गुन्हे

स्मार्ट मीटरमध्ये छेडछाड करून वीजचोरी; ५ जणांसह अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल

August 29, 2026
गुन्हे

कुटुंब देवदर्शनाला अन् चोरट्यांकडून दागिन्यांसह साडेआठ लाख लंपास

August 29, 2026
गुन्हे

डॉक्टराचे कुलूपबंद घर भर दिवसा फोडले

August 29, 2026
गुन्हे

पैशांच्या वादातून पिता-पुत्रास मारहाण

August 28, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन त्रास देणाऱ्यास सहा महिने कारावास

August 27, 2026
Next Post

पोस्टात नोकरीची संधी ; जाणून घ्या...संपूर्ण माहिती !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

*जुन्या जळगावातील बहिणाबाई चौधरींच्या वाड्याला भाजपा उमेदवार स्मिताताई वाघ यांनी दिली भेट*

April 27, 2024

हातात तलवार घेवून दहशत माजविणाऱ्याला एलसीबीकडून अटक !

December 20, 2020

दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात ; एका तरुणाचा जागीच मृत्यू, एक जखमी

October 26, 2021

भयंकर अपघात : भरधाव ट्रकने दुचाकीस्वारांना चिरडले, तिघे जागीच ठार !

August 21, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group