TheClearNews.Com
Friday, March 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आईचं गर्भाशय आणि कब्रस्तान ही दोनंच सुरक्षित ठिकाणं’ ; सुसाईड लिहित पीडितेची आत्महत्या

The Clear News Desk by The Clear News Desk
December 20, 2021
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) चेन्नईच्या पूनमल्ली भागात मन सुन्न करणारी घटना घडली आहे. अकरावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने लैंगिक छळ झाल्यामुळे आत्महत्या केली आहे. “आईचं गर्भाशय आणि कब्रस्तान ही दोनंच सुरक्षित ठिकाणं” असं म्हणत मुलीने आपलं जीवन संपवलं आहे. मुलीने सुसाईड नोटमध्ये तिच्या एकाकीपणाबद्दल, तिच्यासोबत घडलेल्या अत्याचाराबद्दल लिहिलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अकरावीत शिकणाऱ्या मुलीने आई घराबाहेर पडल्यानंतर आत्महत्या केली आहे. आई घरात परत आल्यानंतर तिला ही घटना समजली. मुलीला गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहून कुटुंबीय घाबरले. त्यांनी तातडीने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलीस घरी आल्यावर त्यांनी तपास केला असता एक सुसाईड नोट सापडली. त्यामध्ये Stop Sexual Harrasment या शब्दाने नोटची सुरुवात करण्यात आली होती. आता सहन होत नाही. शिकण्याची अजिबाच इच्छा नाही. वाचण्याची आणि लिहिण्याची क्षमताच राहिलेली नाही. वाईट स्वप्न पडतात. जी झोपू देत नाहीत असं मुलीने नोटमध्ये म्हटलं आहे.

READ ALSO

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

“प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मुलांना मुलीचा सन्मान करायला शिकवायला हवं. नातेवाईक किंवा शिक्षकांवर विश्वास ठेवू नका. एकचं सुरक्षित ठिकाण आहे ते म्हणजे आईचं गर्भाशय आणि कब्रस्तान” असं देखील मुलीने सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे. पोलिसांनी तिच्या मित्र-मैत्रिणींकडे याबाबत चौकशी केली. असता त्यांनी गेल्या काही दिवसांपासून ती शांतच राहत असल्याचं म्हटलं आहे. तसेच पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. अनेकांची चौकशी करण्यात येत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
Uncategorized

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

March 6, 2026
Uncategorized

भुसावळ अमृत पाणीपुरवठा योजनेच्या रखडलेल्या कामावरून एकनाथराव खडसे आक्रमक; विधान परिषदेत सरकारला धारेवर धरले

March 1, 2026
Uncategorized

वासुदेव जेष्ठ नागरिकासंघाचे सवलतीत तीर्थाटन

March 1, 2026
Uncategorized

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

February 9, 2026
Uncategorized

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

January 18, 2026
Next Post

'आमचे ३०-३५ आमदार होऊ द्या, १० मिनिटात गंमत करून दाखवतो' : महादेव जानकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जिल्हा बँकेच्या निवडणूकीचा मार्ग मोकळा ; लवकरच प्रक्रियेस होणार सुरुवात !

August 10, 2021

चोपड्यातील कुंटणखान्यावर पोलिसांची छापेमारी !

March 21, 2024

पुणे-नंदुरबार व खान्देश एक्सप्रेस गाडी नियमित करण्यात यावी ; तालुका प्रवासी मंडळाचा पाठपुरावा !

November 17, 2022

माजी सहकारमंत्री विलासकाका पाटील उंडाळकर यांचं निधन

January 4, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group