TheClearNews.Com
Monday, February 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव झुमकराम वाचनालयाच्या बांधकामासंदर्भात माहिती देण्यास पालिकेकडून टाळाटाळ !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 2, 2020
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील मध्यवर्ती भागात सुरु असलेले झुमकराम वाचनालयाच्या बांधकामासंदर्भात माहिती अधिकारात मागण्यात आलेली माहिती देण्यास टाळा-टाळ होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अॅड.शरद माळी यांनी याबाबतची माहिती मागितली आहे. त्यावर आता उद्या (मंगळवार) तिसरी सुनवाई होणार आहे.

 

READ ALSO

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 22 ते 28 फेब्रुवारी 2026 !

वचनपूर्ती केल्याबद्दल आदिवासी बांधवांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा भव्य सत्कार

यासंदर्भात अधिक असे की, अॅड.शरद माळी यांनी झुमकराम वाचनालयाच्या बांधकामासंदर्भात माहिती अधिकारात माहिती मागितली होती. त्यात प्रामुख्याने पालिकेच्या ठरावाची प्रत. तसेच जागेचा सिटीसीएस उतारा, संपूर्ण आलेल्या निविदा सहित इस्टीमेटच्या प्रति, नगररचना विभागाची मंजुरी प्रत, आरसीसी ड्रॉईंग प्रत तसेच ज्या व्यक्तीला निविदा दिली आहे, त्या व्यक्तीचे संपूर्ण कायदेशीर जीएसटी आणि आयकर परताव्याची माहिती. त्याच बरोबर वेळोवेळी मटेरियल टेस्टिंग होत असल्याचा अहवाल, भूकंप प्रतिरोधक ड्रॉईंग, वाचनालय आणि शॉपिंग कॉप्लेक्स एकत्र बांधण्याचा संबंध काय? बाबत माहिती. गावाच्या लोकसंख्येनुसार क नगरपालिकेच्या वाचनालयाचे क्षेत्रफळ आवश्यकतेनुसार कमी अथवा जास्त असल्याबाबतची माहिती. सदरची जागा वाचनालयासाठी आरक्षित असल्याची माहिती. ठेकेदारास दिलेले आदेश याची माहिती अॅड.माळी यांनी माहिती अधिकारात मागवली होती. परंतू यातील फक्त काही मुद्द्यांची माहिती देण्यात आली तर इतर मुद्द्यांची माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे पालिका प्रशासन मुद्दाम काही लपवू इच्छित आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

 

दरम्यान, अॅड.शरद माळी यांचे म्हणणे आहे की, वाचनालयाचे सुरु असलेले बांधकाम हे चार सिटीएस नंबर एकत्र करून सुरु आहे. वास्तविक बघता चार सिटीएस क्रमांक एकत्र करण्यासाठी परवानगी घ्यावी लागते. यातील दोन सिटीएस क्रमांकांवर महात्मा फुले हायस्कूलचे आरक्षण होते, अशी माहिती मिळाली होती. परंतू याबाबत पालिकाच अधिकृत माहिती देऊ शकते. याबाबतही माहिती देण्यास पालिका प्रशासन टाळाटाळ करतेय. वास्तविक बघता वाचनालयाच्या ठिकाणी शांतता हवी असते, मग त्याच ठिकाणी शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधण्याचा उद्देश काय?, असा प्रश्न याठिकाणी अॅड.माळी यांनी उपस्थित केला आहे. याबाबत उद्या तिसरी सुनवाई असून माहिती न मिळाल्यास वाचनालयाचे बांधकाम स्थगित करून आपण पुढील अपील नाशिक येथे करणार असल्याचेही अॅड.माळी यांनी सांगितले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 22 ते 28 फेब्रुवारी 2026 !

February 22, 2026
जळगाव

वचनपूर्ती केल्याबद्दल आदिवासी बांधवांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा भव्य सत्कार

February 21, 2026
एरंडोल

एरंडोलमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी

February 21, 2026
एरंडोल

तळई नगरीत व्याख्यानातून शिवविचारांचा जागर

February 21, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 21 फेब्रुवारी 2026 !

February 21, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 20 फेब्रुवारी 2026 !

February 20, 2026
Next Post

आदिवासी विकासमंत्री ॲड के. सी. पाडवी यांचा जिल्हा दौरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शेतकऱ्यावर वाघाचा हल्ला ; ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण !

September 9, 2023

धुळ्यात कॅफेआड युगुलांचे अश्लील चाळे, कॅफे मालकांवर कारवाई ; एलसीबीच्या कारवाईने खळबळ !

December 17, 2023

Mostbet Türkiye Giriş

November 19, 2022

जळगाव : नोकरी लावण्याचे आमिषाने एकाला साडेतीन लाखांचा गंडा ; दोघांविरुद्ध गुन्हा !

June 16, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group