TheClearNews.Com
Sunday, June 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धुळ्यात कॅफेआड युगुलांचे अश्लील चाळे, कॅफे मालकांवर कारवाई ; एलसीबीच्या कारवाईने खळबळ !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 17, 2023
in गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

धुळे (प्रतिनिधी) शहरात कॅफेआड प्रेमी युगुलांचे अश्लील चाळे करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांच्या नेतृत्वात एलसीबीचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी तीन ठिकाणी छापेमारी करीत कॅफे चालकांवर कारवाई केली तर आठ प्रेमी युगुलांना कायदेशीर समज देत त्यांना पालकांच्या ताब्यात देण्यात येवून तंबी देण्यात आली.

कॅफेआड सुरू होते चाळे
देवपूरातील वाडीभोकर रोडवरील द क्रश कॅफे, बॅक बेंचर कॅफे व ट्रेल टेबल कॅफे येथे पथकाने छापा मारल्यानंतर आठ युगूल अश्लील कृत्य करताना आढळल्याने त्यांना ताब्यात घेतल्यानंतर पालकांना कळवण्यात आले. अश्लील चाळे करून देण्यासाठी तासाप्रमाणे 200 ते 300 रुपये प्रमाणे पैसे आकारले जात असल्याची माहिती मिळाल्यावरून ही कारवाई करण्यात आली. तरुणींच्या पालकांनी पोलिस अधीक्षकांनी पाल्यांची काळजी आणि लक्ष देण्याबाबत मार्गदर्शन केले. तंबी दिल्यानंतर संबंधित तरुण व तरुणींना पालकांच्या स्वाधीन केले. संबंधित सर्व कॅफेमालकांवर महाराष्ट्र पोलिस अधिनियमान्वये कारवाई करण्यात आली.

READ ALSO

घरकाम करणाऱ्या महिलेसह साथीदाराला अटक; ४ लाखाचा मुद्देमाल हस्तगत

मुक्ताईनगर तालुक्यात पोलिसांचे ‘ऑपरेशन ड्रॉपकेस’

यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलिस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, सहायक पोलिस निरीक्षक संगीता राऊत, योगेश राऊत, अमरजित मोरे, बाळासाहेब सूर्यवंशी, दिलीप खोडे, संजय पाटील, प्रकाश सोनार, संदीप पाटील, हेमंत बोरसे, शशिकांत देवरे, मुकेश वाघ, प्रल्हाद वाघ, चेतन बोरसे, जितेंद्र वाघ, प्रशांत चौधरी आदींच्या पथकाने केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

घरकाम करणाऱ्या महिलेसह साथीदाराला अटक; ४ लाखाचा मुद्देमाल हस्तगत

June 20, 2026
गुन्हे

मुक्ताईनगर तालुक्यात पोलिसांचे ‘ऑपरेशन ड्रॉपकेस’

June 20, 2026
गुन्हे

पिकाच्या नुकसानीवरून शेतकऱ्याला मारहाण, चौघांविरुद्ध गुन्हा

June 19, 2026
गुन्हे

१० कोटींचे कर्ज मंजूर करण्याचे अमिष दाखवत ५ लाखात गंडवले

June 19, 2026
गुन्हे

ट्रक, दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वार ठार

June 18, 2026
गुन्हे

धरणगावातील स्वामी समर्थ केंद्रातून मुकुटासह दान पेटीतील रक्कम चोरट्यांनी लांबवली

June 18, 2026
Next Post

लष्करी जवानाचा सन्मान करून भारताचा विजय दिवस सह्याद्री प्रतिष्ठानने केला साजरा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पेगासस हेरगिरी प्रकरण : मोदी सरकारने तपासात सहकार्य केलं नाही ; सर्वोच्च न्यायालयात अहवाल सादर !

August 25, 2022

युवतिंच्या आठ गोविंदा पथकांना दहिहंडी फोडण्याचा मान !

August 25, 2024

चोपड्यात माजी नगरसेवक संध्याताई महाजन आणि नरेश महाजन यांचे सह शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात मोठा प्रवेश

November 9, 2025

झंवरला ‘ती’ चूक पडली महागात ; पोलिसांनी सिनेस्टाईल ४३० कि.मी पाठलाग करून पकडले !

August 10, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group