TheClearNews.Com
Wednesday, September 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावात महिलेच्या गळ्यातून सोनपोत लंपास !

vijay waghmare by vijay waghmare
October 15, 2024
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) मुलाला स्कूलबसमध्ये बसवून घराकडे परणाऱ्या नूतन स्वप्नील पाटील (वय ३४, रा. मुक्ताईनगर कॉलनी) या या महित महिलेच्या गळ्यातून १८ ग्रॅम वजनाची सोनपोत दुचाकीवरुन आलेल्या चोरट्याने जबरीने चोरुन नेली. ही घटना सोमवार दि. १४ रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास एसएमआयटी महाविद्यालय परिसरात घडली. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील मुक्ताई नगरात राहणाऱ्या नूतन पाटील या त्यांचा आठ वर्षाचा मुलगा सोहम याला स्कूलबसमध्ये सोडण्यासाठी आल्या होत्या. मुलाला बसमध्ये बसविल्यानंतर त्या एसएमआयटी महाविद्यालय रस्त्यावरील मेडिकलवर औषधी घेण्यासाठी जात होत्या. यावेळी मागून एक दुचाकीवर आलेल्या २८ ते ३० वर्षे वयोगटातील या अनोळखीने महिलेच्या गळ्यातील १८ ग्रॅम वजनाची सोनपोत ओढून नेली. घटनेनंतर महिलेने आरडाओरड केली, मात्र काही जणांनी पाठलाग करण्यापूर्वीच चोरटा दुचाकीसह तेथून पसार झाला. या प्रकरणी नूतन पाटील यांनी जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

READ ALSO

मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून ९४ लाखांचा गंडा

अमळनेरात चोरट्यांनी दोन बंद घर फोडले

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून ९४ लाखांचा गंडा

September 15, 2026
गुन्हे

अमळनेरात चोरट्यांनी दोन बंद घर फोडले

September 15, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 सप्टेंबर 2026 !

September 15, 2026
गुन्हे

दागिन्यांसाठी मावशीचा गळा आवळून खून

September 14, 2026
गुन्हे

व्याहीकडे आलेल्या वृद्ध महिलेच्या बॅगेतून सोन्याचे दागिने लंपास

September 14, 2026
गुन्हे

खिडकीच्या जागेतून दुकानात शिरला चोर; २० हजारांची भांडी लंपास !

September 13, 2026
Next Post

मुंबई हावडा एक्सप्रेस बॉम्बने उडविण्याची धमकी ; जळगाव रेल्वेस्थानकावर पहाटे तपासणी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

विकासो गटसचिवांचा संप अखेर मागे ; पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार मंगेश चव्हाण यांची शिष्टाई !

March 18, 2023

कोरोना : घरगुती गणपतीसाठी ‘या’ आहेत मार्गदर्शक सूचना !

September 8, 2021

जामनेर येथे लॅपटॉप चोरून नेणाऱ्या संशयित आरोपीला अटक

February 10, 2021

जळगाव जिल्ह्यात होणार 850 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प; मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेला गती द्या

July 29, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group