TheClearNews.Com
Wednesday, September 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गॅसचा काळाबाजार करणाऱ्याविरुद्ध गुन्हा ; जळगाव एलसीबीची कारवाई !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 19, 2022
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) घरगुती गॅस व्यवसायिक हंडीमध्ये भरून काळाबाजार करणाऱ्या तरुणावर एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. कारवाई दरम्यान पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून २५ हजार रुपये किमतीचे साहित्य जप्त केले आहे.

जळगाव तोल काटया समोर परिसरात बेकायदेशीररित्या आपल्या कब्जात जिवनावश्यक घरगुती वापराचे एल.पी.जी. गॅस सिलेंडर मधील गॅस हा बेकायदेशीररित्या व्यवसाईक वापराच्या मोठ्या (कमर्शियल सिलेंडर) हंडीमध्ये भरत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शोध पथकाने माहितीची खात्री करुन छापा टाकत इमरान शेख समद (वय 38 .रा.रथ चौक जळगाव) याला अटक केली आहे. त्याच्याकडून घरगुती वापराचे 4 सिलेंडर तसेच कमर्शीयल वापराचे 6 सिलेंडर अवैधरित्या गॅस भरण्यासाठी लागणारे ईलेक्ट्रीक मोटार ,पंप गॅस नळया ,ईलेक्ट्रीक वजनकाटा वैगेरे असा एकूण २५ हजार ७०० रूपये‍ किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

READ ALSO

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात पो.ना. नितीन बाविस्कर यांच्या फिर्यादीवरून इमरान शेख समद याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी करीत आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे Psi देवडे, पो.हे.कॉ महेश महाजन, पो.ना.नितीन बाविस्कर, पो.ना. अविनाश देवरे, जितेंद्र पाटील यांनी एमआयडीसी पोलिसांच्या सोबत ही कारवाई केली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

September 30, 2026
गुन्हे

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

September 30, 2026
जळगाव

संवेदनशील पर‍िस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी दक्ष राहा

September 29, 2026
गुन्हे

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

September 29, 2026
गुन्हे

कुसुंबा येथील वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

September 29, 2026
जळगाव

मतदार यादी पुनरीक्षणाबाबत राजकीय पक्षांसोबत बैठक

September 29, 2026
Next Post

जळगाव : हनी ट्रॅपमध्ये अडकवत डॉक्टरकडून मागितली ७ लाखांची खंडणी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

व्हॉईस ऑफ मीडियाची नगर जिल्हा कार्यकारीनी जाहीर !

October 17, 2023

आ. शिंदेच्या कार्यकर्त्यांची राष्ट्रवादी कार्यालयावर दगडफेक ; पोलिसांनी संशयितांना घेतले ताब्यात

November 23, 2021

‘एमआयएम’चे निवडणूक पर्यवेक्षक म्हणून रय्यान जहागीरदार यांची नियुक्ती !

May 12, 2022

… तर लोकांना मूर्ख बनवण्याचे काम मोदी करत आहेत : अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक

February 9, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group