TheClearNews.Com
Monday, September 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

टीईटी घोटाळा ! बापरे महाराष्ट्रात ७,८८० बोगस शिक्षक

अपात्र उमेदवारांची यादी तयार - भाग्यश्री नवटक्के यांची माहिती

The Clear News Desk by The Clear News Desk
February 23, 2022
in गुन्हे, राज्य, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

पुणे (वृत्तसंस्था) गेल्या काही महिन्यांपासून पुणे पोलीस, सायबर विभाग टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळ्याचा तपास करत आहे. यात अनेक जणांना अटक केलेली असून, आता पैसे देऊन नोकरी मिळवणाऱ्या अपात्र उमेदवारांची यादी पोलिसांनी तयार केली आहे. पुणे साइबर विभागाच्या प्रमुख डीसीपी भाग्यश्री नवटक्के यांनी ही माहिती दिली.

गेल्या वर्षाच्या अखेरीस राज्यात आरोग्य विभाग, म्हाडाच्या भरती परीक्षेतील गैरप्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणांचा तपास करत असतानाच पोलिसांना २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेत मोठा घोटाळा झाल्याचे धागदोरे मिळाले. परीक्षेत नापास झालेल्या उमेदवारांची नावं पैसे घेऊन पात्रता यादीत घुसवण्यात आल्याचं पोलिसांच्या तपासातून समोर आलं होतं.

READ ALSO

उधार दारु देण्यास नकार दिल्याने रस्त्याने अडवित चौघांना मारहाण

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

२०१९ मध्ये घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेत ७,८८० बोगस शिक्षकांची भरती

या प्रकरणात पोलिसांनी मोठ्या अधिकाऱ्यांसह परीक्षा आयोजित करणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांनाही अटक केलेली आहे. आता पोलिसांनी ज्या उमेदवारांना पैसे घेऊन पात्र ठरवण्यात आलं आहे. त्यांची यादी तयार केली आहे. २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेत ७,८८० बोगस शिक्षकांची भरती करण्यात आलेली असून, त्यांची यादी पोलिसांनी तयार केली आहे. पुणे साइबर विभागाने ही यादी तयार केली असून, पुढील काही दिवसांत ती राज्य शिक्षण विभागाकडे सोपवली जाणार आहे.

त्यानंतर शिक्षण विभाग बोगस शिक्षकांपैकी किती जण कार्यरत आहे. त्यांची माहिती घेऊन चौकशी करणार असल्याचं समजतं. त्यामुळे अपात्र असतानाही गैरमार्गाचा अवलंब करून नोकरी मिळवणाऱ्या या शिक्षकांवर शिक्षण विभागाकडून कडक कारवाई केली जाणार असल्याची माहिती आहे.

२०१८ आणि २०२० मधील बोगस शिक्षकांचीही यादी तयार केली जाणार

पुणे पोलिसांना या तपास २०१८ व २०२०मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेतही गैरप्रकार झाल्याचं आढळून आलं आहे. २०१८ आणि २०२० मध्ये झालेल्या परीक्षेत अपात्र उमेदवारांची नावं समाविष्ट केलेली असून, २०१८ मध्ये १,५०० अपात्र उमेदवारांना पात्र ठरवण्यात आलेलं आहे. या बोगस शिक्षकांची यादीही पोलिसांकडून तयार केली जात आहे. त्यानंतर २०२० मधील बोगस उमेदवारांची यादी तयार केली जाणार असल्याची माहिती पुणे साइबर विभागाच्या प्रमुख डीसीपी भाग्यश्री नवटक्के यांनी सांगितलं.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

उधार दारु देण्यास नकार दिल्याने रस्त्याने अडवित चौघांना मारहाण

September 28, 2026
गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
गुन्हे

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

September 27, 2026
गुन्हे

मजुराची ८०० रुपयांसाठी दगडाने निघृण हत्या

September 26, 2026
गुन्हे

स्मार्ट मीटरला विरोध; महावितरण अभियंत्यास मारहाण करणाऱ्यावर गुन्हा

September 25, 2026
गुन्हे

नाशिक येथे गेलेल्या महिलेच्या घरात चोरट्यांची हातसफाई

September 25, 2026
Next Post

एरंडोल तालुक्यात भीषण अपघात ; चार जणांचा जागीच मृत्यू, एक गंभीर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगाव नगरपरिषदेस हरित मानांकन प्राप्त !

June 12, 2024

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य 31 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर 2026

August 30, 2026

सात तालुक्यातील जनावरांचे आठवडा बाजार बंद ; वाढता लम्पी प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश !

August 25, 2023

लोकनियुक्त नगराध्यक्षा पुष्पलता पाटील व माजी आमदार साहेबराव पाटील यांनी टोचून घेतली लस

March 13, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group