TheClearNews.Com
Friday, July 31, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मुंबई हावडा एक्सप्रेस बॉम्बने उडविण्याची धमकी ; जळगाव रेल्वेस्थानकावर पहाटे तपासणी !

vijay waghmare by vijay waghmare
October 15, 2024
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) नाशिकच्या आधी मुंबई हावडा एक्सप्रेसला बॉम्बने उडवून देऊ, अशी धमकी ट्विटवररुन रेल्वे विभागाला मिळाली. या धमकीनंतर रेल्वे सुरक्षा बल व बॉम्बशोधक पथकाकडून जळगाव रेल्वे स्थानकावर मुंबई हावडा एक्सप्रेसची तपासणी करण्यात आली. मात्र रेल्वेमध्ये काहीही न सापडल्याने सुमारे अडीच तासानंतर ट्रेन पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आली आहे.

हावडा रेल्वे स्थानकावरुन मुंबईकडे येणाऱ्या १२८०९ या हावडा-मुंबई मेलमध्ये टायमर बॉम्ब ठेवला आहे. नाशिक स्थानक येण्याच्या आधी या गाडीत मोठा बॉम्बस्फोट होईल, असा मेसेज रेल्वे विभागाला ट्विटरवरुन मिळाला होता. यानंतर रेल्वे प्रशासनात खळबळ उडाली होती. मुंबई हावडा मेलमध्ये बॉम्ब ठेवल्याची माहिती मिळताच प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. ट्विटरवरून आलेल्या धमकीच्या मेसेजनंतर जळगाव रेल्वे सुरक्षा बल आणि बॉम्बशोधक पथकाकडून जळगाव रेल्वे स्थानकावर मुंबई हावडा रेल्वे गाडी थांबवण्यात आली. हावडा-मुंबई मेलमध्ये १२८०९ ट्रेनमध्ये टायमर बॉम्ब ठेवण्यात आल्याची माहिती मिळताच रेल्वे प्रशासन, पोलीस आणि अग्निशमन दलाने तातडीने जळगाव रेल्वे स्थानकावर धाव घेतली. यानंतर या गाडीची पूर्णपणे तपासणी करण्यात आली.

READ ALSO

लकी ड्रॉ भिशीत गुंतवणुकीचे अमिष दाखवत महिलेने घातला २० लाखांचा गंडा

राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त रंगले कवि संमेलन

पहाटे ४ वाजून १७ मिनिटांनी जळगाव रेल्वे स्थानकावर ही गाडी थांबवली. रेल्वे सुरक्षा बल आणि बॉम्बशोधक पथकाकडून गाडीतील प्रत्येक डब्ळ्यात जाऊन ही तपासणी करण्यात आली. तब्बल अडीच तास या गाडीची संपूर्ण तपासणी करण्यात आली. या तपासणीनंतर ६ वाजून २८ मिनिटांनी ही एक्सप्रेस पुढच्या प्रवासासाठी मार्गस्थ करण्यात आली. या माहितीला रेल्वे सुरक्षा बलाने विभागाकडून दुजोरा देण्यात आला आहे.

एकीकडे मुंबई हावडा एक्सप्रेस तर दुसरीकडे मुंबईहून न्यूयॉर्कला निघालेल्या एअर इंडियाच्या विमानाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. या दोन्ही घटनांमुळे प्रशासनाकडून सर्तकतेचा इशारा देखील देण्यात आला होता. फजलुद्दीन निर्बन या नावाच्या ट्विटर अकाउंटवरून रेल्वे प्रशासनाला धमकीचा मेसेज मिळाला आहे. हिंदुस्तानी लोकांनी आजची सकाळ तुमच्यासाठी रक्तरंजित असणार आहे. आज एका फ्लाईटमध्ये आणि एका ट्रेनमध्ये बॉम्ब ठेवण्यात आला आहे. नाशिक येण्यापूर्वी खूप मोठा बॉम्बस्फोट होईल, असे एका व्यक्तीने ट्वीट केले होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

लकी ड्रॉ भिशीत गुंतवणुकीचे अमिष दाखवत महिलेने घातला २० लाखांचा गंडा

July 31, 2026
जळगाव

राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त रंगले कवि संमेलन

July 31, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 31 जुलै 2026 !

July 31, 2026
Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
गुन्हे

एमडी ड्रग्जची विक्री करणारा अभियंता जेरबंद

July 30, 2026
जळगाव

गुरुपौर्णिमेला गुरुंचा सन्मान, पर्यावरण रक्षणाचा निर्धार; अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूलचा अभिनव उपक्रम

July 29, 2026
Next Post

अग्नावती नदीतील पाण्याचा अंदाज न आल्याने दोन तरुणांचा बुडून मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण

March 24, 2021

पाचोऱ्यात महिलेची ऑनलाइन ७९ हजारात फसवणूक !

February 19, 2023

भुसावळ विभागातून धावणाऱ्या २२ एक्स्प्रेस रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

October 4, 2021

शिवरायांचा पराक्रम अनुभवण्यासाठी “जाणता राजा महानाट्या”चे आयोजन !

February 17, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group