TheClearNews.Com
Tuesday, July 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावातील फायनान्स बँकेत तारण ठेवलेली जागा परस्पर विक्री ; दोन जणांविरुद्ध गुन्हा !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 9, 2022
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील इक्विटस स्मॉल फायनान्स बँक शाखेत गहाण ठेवलेली जागा परस्पर विक्री केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात विठ्ठल काशिनाथ बावस्कर, सरला कडू उर्फ सरला विठ्ठल बावस्कर (दोन्ही रा. जामनेर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात अधिक असे की, दि. २२ मार्च २०१९ ते दि. ५ जून २०२० पर्यन्त वेळोवेळी विठ्ठल काशिनाथ बावस्कर, सरला कडू उर्फ सरला विठ्ठल बावस्कर (दोन्ही रा. जामनेर) यांनी गणेश शेडूते यांच्या जळगाव फायनान्स बँक शाखातुन १२ लाख रुपये घेतले होते. यासाठी गट नं. ४८७ प्लॉट नं. ४० यांचे क्षेत्र २२५.०० चौरस मीटर दस्त नं. ३७८९/२०१६ हे गहाण ठेवले होते. मात्र विठ्ठल आणि सरला यांनी गहाण ठेवलेला प्लॉट परस्पर विक्री करुन बॅकेची फसवणूक केली. याप्रकरणी गणेश भालचंद्र शेडूते (वय ३५ रा. जालना, इन्कम टॅक्स कॉलनी जुना जालना) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात विठ्ठल काशिनाथ बावस्कर, सरला कडू उर्फ सरला विठ्ठल बावस्कर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि किशोर पवार करीत आहेत.

READ ALSO

परिवर्तन तर्फे “आषाढस्य प्रथम दिवसे” निमित्ताने मंगेश पाडगावकरांच्या काव्याचे सादरीकरण !

सहा दिवसांपूर्वी विवाह झालेल्या नववधूवर काळाची झडप

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

परिवर्तन तर्फे “आषाढस्य प्रथम दिवसे” निमित्ताने मंगेश पाडगावकरांच्या काव्याचे सादरीकरण !

July 14, 2026
गुन्हे

सहा दिवसांपूर्वी विवाह झालेल्या नववधूवर काळाची झडप

July 14, 2026
धरणगाव

50 वर्षांचा प्रश्न मार्गी लागणार! खासदार स्मिताताई वाघ यांच्या पुढाकाराने धरणगावला मिळणार स्वतःचे पोस्ट ऑफिस…!

July 14, 2026
क्रीडा

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात

July 13, 2026
गुन्हे

महिला प्रवाशाची पर्स चोरणारा संशयित आरपीएफच्या जाळ्यात

July 13, 2026
गुन्हे

नांदूरखेडा शिवारातील खुनप्रकरणी दोघ आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

July 13, 2026
Next Post

रिक्षातून अज्ञात चोरट्याने मोबाईल लांबविला ; चाळीसगाव पोलिसात अज्ञातांविरुद्ध गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नाशिक विभागातील पाणी पुरवठा योजनेचा कामाना गती द्या ; पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश !

October 11, 2023

जिल्हास्तरीय लोकशाही दिन २ ऑगस्ट रोजी ऑनलाईन होणार

July 26, 2021

… नाहीतर एसटी कर्मचारी तुमचं दुकान बंद केल्याशिवाय राहणार नाहीत : गोपीचंद पडळकर

November 16, 2021

अधीक्षक अभियंता सोनवणे यांना कोण वाचवतोय?, त्यांची बदली का थांबवली?

June 19, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group