जळगाव (वृत्तसंस्था) ‘माझी वसुंधरा’ अभियानातंर्गत पर्यावरण रक्षणाच्या अनुषंगाने ‘हरित शपथ’ आज जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली.
जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे, उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे, तहसीलदार सुरेश थोरात, नायब तहसीलदार रवींद्र मोरे, अमित भोईटे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.