TheClearNews.Com
Wednesday, February 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चोपडा तालुक्यातील माळी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

अखिल भारतीय श्री संत सावतामाळी युवक संघाच्यावतीने आयोजित

The Clear News Desk by The Clear News Desk
September 13, 2022
in शिक्षण, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

READ ALSO

महाशिवरात्रीनिमित्त धरणगावकरांना लाभले १२ ज्योतिर्लिंग दर्शन

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 17 फेब्रुवारी 2026 !

चोपडा (प्रतिनिधी) : अखिल भारतीय श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य चोपडा तालुका व शहर कार्यकारणी यांच्यावतीने 10 वी मध्ये 75% व 12वी  परीक्षेत 70 % पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा यथोचित गुणगौरव सत्कार चोपडा नगरपालिकाचे नाट्यगृह या ठिकाणी करण्यात आला. सदर संघटनेच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराच्या परंपरेला कायम ठेवत गुणवंत विद्यार्थ्यांच्या भावी यशाला प्रेरणा देण्यासाठी युवक संघटनेच्या शहर व तालुका पदाधिकाऱ्यांनी  विद्यार्थ्यांना सन्मानपत्र व मेडल स्वरूपाची भेटवस्तू देऊन पुढील भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या
चोपडा तालुक्यातील दहावीच्या परीक्षेत संपूर्ण तालुक्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळविणारी माळी समाजाचे भूषण असलेली कु.सायली महाजन 98.40%,किंजल माळी 96.80% द्वितीय, मयुरी बागुल 95.80% तृतीय, त्याच बरोबर 12 वी मध्ये ओम महाजन 87.67% प्रथम, हर्षदा माळी 85.67% द्वितीय, तुषार महाजन 84.67% तृतीय, येण्याचा बहुमान त्यांनी मिळवला अशा पद्धतीने विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा संघटनेच्या वतीने सत्कार आला.
चोपडा तालुक्यातील जवळपास ८० विद्यार्थ्यांच्या सत्कार करण्यात आले. युवक संघाच्या वतीने दरवर्षीच अशाच पद्धतीचे विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे उत्पादन शुल्क विभागाचे सेवानिवृत्त अधिक्षक डी जी माळी साहेब हे होते तर उद्घाटक भारतीय सैन्यदलाचे नायब सुभेदार अमोल माळी यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव जळगाव येथील वस्तू व सेवा कर कार्यालयाचे राज्यकर अधिकारी रविंद्र पुंडलिक महाजन, क्षत्रिय माळी समाज सुधारणा मंडळ महाराष्ट्र मध्यप्रदेश गुजरात चे अध्यक्ष ए के गंभीर सर, चोपडा तहसिल कार्यालयाचे प्रभारी नायब तहसीलदार रविंद्र माळी यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
प्रमुख अतिथी म्हणून संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र महाजन, लासुर येथील लोकनियुक्त सरपंच जनाताई माळी,अडावद येथील लोकनियुक्त सरपंच भावना महाजन, विभागीय उपाध्यक्ष लक्ष्मण महाजन, विभाग संपर्कप्रमुख समाधान माळी सर,विभागीय संघटक,विनायक महाजन, जिल्हा अध्यक्ष महेंद्र महाजन, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा संध्या महाजन,जिल्हा अध्यक्ष वारकरी आघाडी हभप पांडुरंग महाराज,जिल्हा उपाध्यक्ष अल्केश महाजन, माळी समाज पाटील गढीचे अध्यक्ष सुरेश महाजन लहान माळी वाडा येथील अध्यक्ष गुलाब माळी, मल्हारपुरा माळी समाजाचे अध्यक्ष के एस महाजन, चहार्डी येथील माळी समाजाचे अध्यक्ष चेतन महाजन, लासुर येथील संत सावता महाराज पतसंस्थेचे संचालक एच एच माळी सर,जे बी डेव्हलपर्सचे संचालक दीपक महाजन, कृषी पर्यवेक्षक महेंद्र महाजन, ग्रामसेवक किशोर मगरे, तलाठी किरण महाजन तलाठी, माळी भूषणचे संपादक भीमराव महाजन , महाजन इंग्लिश क्लासेसचे संचालक दीपक महाजन सर, लासुर येथील सरस्वती क्लासेसचे संचालक विनोद महाजन सर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविकात श्री संत सावता माळी युवक संघाचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र महाजन यांनी संघटनेच्या माध्यमातून घेतलेला गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा गुणवंत विद्यार्थ्यांच्या भावी यशाला प्रेरणा देण्यासाठी आयोजित करण्यात आला आहे तसेच वर्षभरात राबविण्यात येणारे उपक्रमा बाबत माहिती दिली. राज्यकर अधिकारी रविंद्र महाजन यांनी विद्यार्थ्यांना प्रशासकीय पदावर काम करताना आलेले अनुभव कथन केले व विद्यार्थीनी प्रशासकीय अधिकारी होणेसाठी स्पर्धा परिक्षेकडे वळावे असे आव्हान केले.
कार्यक्रमाचे उदघाटन नायबसुभेदार अमोल माळी यांनी विद्यार्थ्यांना सैन्यदलात सुद्धा उच्च पदावर पोहचता येते याबाबत सैन्यदलातील विविध विभागातील इंजिनिअरिंग तसेच वैद्यकीय क्षेत्राचे पदाबाबत माहिती दिली. अध्यक्षयी भाषणात उत्पादन शुल्क विभागातील सेवानिवृत्त अधिक्षक डी जी माळी यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या आवडत्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी पालकांसोबत चर्चा करून निर्णय घ्यावा तसेच आपल्या आई व वडिलांची सेवा करावी व कितीही मोठ्या पदावर गेले तरीही कुटुंबाचे व समाजाचे ऋण न विसरता कार्य करावे असे मत मांडले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संघाचे चोपडा तालुका अध्यक्ष रोहित माळी, तालुका उपाध्यक्ष विठ्ठल माळी,चोपडा शहर अध्यक्ष विजय माळी, चहार्डी शाखा अध्यक्ष शशिकांत राऊळ, सागर माळी, मयूर माळी विक्की सोनार, राहुल मगरे, प्रमोद मगरे आदी संघटनेचे पदाधिकारी यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरेंद्र महाजन सर जळगांव जिल्हा कार्याध्यक्ष, आभार प्रदर्शन समाधान माळी विभागीय संपर्कप्रमुख यांनी केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

महाशिवरात्रीनिमित्त धरणगावकरांना लाभले १२ ज्योतिर्लिंग दर्शन

February 17, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 17 फेब्रुवारी 2026 !

February 17, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 16 फेब्रुवारी 2026 !

February 16, 2026
जळगाव

अफवांवर विश्वास न ठेवता स्मार्ट वीजमीटर बसवा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

February 15, 2026
सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 15 ते 21 फेब्रुवारी 2026 !

February 15, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 14 फेब्रुवारी 2026 !

February 14, 2026
Next Post

धक्कादायक : लग्नाचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; पिडिता सात महिन्याची गर्भवती !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

संत मुक्ताबाई कला व वाणिज्य महाविद्यालयात पत्रकारिता अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू

October 19, 2021

अभिनेत्री जुही चावलाने ‘5G’ तंत्रज्ञानाविरोधात हायकोर्टात दाखल केली याचिका

May 31, 2021

अनिल देशमुख गृहमंत्रीपद गमावणार?

March 15, 2021

बीएमसी म्हणतेय, ‘मुंबईत १८ वर्षावरील नागरिकांना लस नका देऊ नका’

April 27, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group