TheClearNews.Com
Thursday, June 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव तालुका रेशन दुकानदार‎ संघटनेचे तहसीलदारांना निवेदन‎ !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 5, 2022
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव‎ (प्रतिनिधी) धरणगाव तालुका स्वस्त धान्य दुकानदार‎ संघटनेतर्फे संपूर्ण भारतात ४ जुलैला‎ आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणजे‎ तालुकास्तरावर निवेदन देणे याचाच एक‎ भाग म्हणून तहसीलदार नितीनकुमार देवरे‎ यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले.‎

निवेदनात म्हटले आहे की, ४४० रुपये‎ क्विंटल कमिशन किंवा ५० हजार रुपये‎ महिना मानधन द्यावे, गहू, तांदूळ, साखर‎ उचल करून वाटप करताना होणारी तूट‎ अर्थात हंडलिंग लॉस मिळावा तसेच गहू,‎ तांदूळ, साखरेसोबत तेल व डाळीचे ही‎ शासनाने वाटप करावे, गॅस वितरण‎ पद्धतीत कमिशन वाढ करावी, प्लास्टिक‎ गोणी ऐवजी ज्यूट बारदानमध्ये धान्य‎ मिळावे. कोरोना महामारीत स्वस्त धान्य‎ दुकानदारांना वीरगती प्राप्त झाली अाहे.‎ त्यांना कोरोना योद्धा म्हणून संबोधून‎ त्यांच्या कुटुंबांना सर्व मदत करावी, केंद्राने‎ वाढ केलेले २० रुपये व ३७ रुपये कमिशन‎ राज्य सरकारने द्यावे, पश्चिम बंगाल प्रमाणे‎ महाराष्ट्रात ही मोफत धान्य द्यावे तसेच‎ सर्वरचा होणारा प्रॉब्लेम त्वरित दूर करावा.‎ अशा विविध मागण्यांचे निवेदन‎ तहसीलदार नितीनकुमार देवरे यांना देण्यात‎ आले. निवेदन देताना जी. डी. पाटील,‎ अरविंदकुमार ओस्तवाल, अमृत पाटील,‎ अमोल पाटील, रवींद्र महाजन, सुधाकर‎ पाटील, संजय भालेराव, दिलीप शिंदे,‎ सुवालाल मोरे आदी उपस्थित होते.‎

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 24 जून 2026 !

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 23 जून 2026 !

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 24 जून 2026 !

June 24, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 23 जून 2026 !

June 23, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 जून 2026 !

June 22, 2026
क्रीडा

मनावर नियंत्रणासाठी योगसाधना आवश्यक..

June 21, 2026
सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 21 जून ते 27 जून 2026 !

June 21, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 20 जून 2026 !

June 20, 2026
Next Post

अमळनेर येथे रेशन दुकानाच्या वादातून दोन गटात हाणामारी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बापरे ! प्रेयसीचं दुसऱ्याशी लग्न ठरलं ; नंतर प्रियकरानं जे केलं ते भयंकरच

June 1, 2022

एकता रिटेल किराणा मर्चंटस पतसंस्था करणार सभासदांची मोफत डोळे तपासणी !

December 16, 2020

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, २० डिसेंबर २०२४ !

December 20, 2024

अमरावतीत महिलेने दिला चार कन्यारत्नांना जन्म !

July 13, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group