TheClearNews.Com
Saturday, April 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चोपडा महाविद्यालयात ‘महाराजस्व अभियान’ व ‘मतदान जागृती अभियान’ कार्यक्रमाचे आयोजन !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 28, 2023
in चोपडा
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे डॉ.सुरेश जी.पाटील महाविद्यालय तसेच महसूल, वन विभाग व तहसील कार्यालय, चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘महाराजस्व अभियान’ व ‘मतदान जागृती अभियान’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक चोपडा तालुक्याचे शेतकरी नेते एस.बी.(नाना) पाटील यांनी केले.यावेळी त्यांनी शेतकऱ्याच्या मुलांना जागृत राहण्याचा सल्ला दिला. तसेच ई- पीक पाहणी व सन्मान निधी योजनेसाठी अर्ज करण्यासासंदर्भात माहिती दिली.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून तरुणांमध्ये ई- पिक पाहणी व पी. एम. किसान सन्मान निधी योजना त्याचप्रमाणे मतदानाविषयी जनजागृती इत्यादी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.

READ ALSO

सख्खा मोठा भाऊ ठरला लहान भावाचा पक्का वैरी

अकुलखेडा येथे विवाहित प्रेयसीची हत्या करुन प्रियकराची आत्महत्या

तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी मतदानाविषयी जागृती व्हावी संदर्भात विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले. त्यानंतर चोपडा कृषी अधिकारी दीपक साळुंखे यांनी पीएम किसान सन्माननिधी ॲपबद्दल उपस्थितांना माहिती दिली व ई- पीक पाहणी करून स्वतःचा पीक पेरा शेतकरी स्वतः कसा उताऱ्यावर लावू शकतो याबद्दल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी यांनी मार्गदर्शन करतांना महाविद्यालयाचा चढता आलेख व प्रगती यासंदर्भात मार्गदर्शन केले.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष ऍड. संदीप सुरेश पाटील यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, ‘आपण आपल्या पालकांना व गावातील सर्व शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी तसेच पीएम किसान सन्माननिधी योजना या ॲप्सची माहिती देऊन जनजागृती करावी तसेच जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत ही योजना कशी पोचविता येईल व सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा कसा लाभ घेता येईल या संदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी सर्वांनी फॉर्म भरून या योजनेत सहभागी होण्यास आणि आपले सामाजिक दायित्व पूर्ण करण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ.के.एन.सोनवणे यांनी केले तर आभार जी. बी. बडगुजर यांनी मानले. या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयात बहुसंख्य विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू-भगिनी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

सख्खा मोठा भाऊ ठरला लहान भावाचा पक्का वैरी

March 22, 2026
गुन्हे

अकुलखेडा येथे विवाहित प्रेयसीची हत्या करुन प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीची छेड; नराधमावर गुन्हा दाखल

February 21, 2026
चोपडा

चोपड्यात माजी नगरसेवक संध्याताई महाजन आणि नरेश महाजन यांचे सह शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात मोठा प्रवेश

November 9, 2025
चोपडा

स्व. भाईसाहेब दिलीप देवराव निकम यांच्या ६ व्या पुण्यस्मरणानिमित्त शिष्यवृत्ती वाटप, वृक्षारोपण व श्रद्धांजली कार्यक्रम उत्साहात

August 3, 2025
गुन्हे

वडती येथे गोमासाची विक्री करणाऱ्या दोघांना अटक

August 3, 2025
Next Post

माजी सैनिक सेवाभावी संस्थेच्या वतीने कारगील विजय दिवस साजरा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Horoscope Today : राशीभविष्य, सोमवार 3 जून २०२४ !

June 3, 2024

जळगावात मनसेनेने फोडली दहिहंडी ; पदाधिकाऱ्यांना पोलिसांची नोटीस

August 31, 2021

जळगावात सट्टा पेढीवर धाड; पाच जणांविरूद्ध गुन्हा !

November 24, 2020

भाजप आमदार बबनराव लोणीकरांची MSEB अधिकाऱ्याला धमकी ; ऑडिओ क्लीप व्हायरल

March 30, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group