TheClearNews.Com
Saturday, September 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

देवगाव-देवळी येथे महात्मा गांधी जयंती निमित्त स्वच्छता पंधरवाडयाचे आयोजन !

ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा , महात्मा फुले हायस्कूल , अंगणवाडी कर्मचारी ,बचतगट यांच्या संयुक्त विद्यामाने कार्यक्रमाचे आयोजन !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 2, 2022
in धरणगाव, शिक्षण, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील देवगाव देवळी येथे आज २ ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधत स्वच्छता पंधरवाडा साजरा करण्याचे कार्यक्रमात ठरवण्यात आले. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमास स्वच्छ भारत मिशनचे समन्वयक मनोहर मोरे, ग्रामसेवक कमलेश निकम, सरपंच सौ सरला पाटील, उपसरपंच संदीप शिंदे,ग्रामपंचायत सदस्य, देवळी येथील पोलीस पाटील छोटू मोरे, अविनाश बैसाणे,जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक त्र्यंबक रणदिवे, महात्मा फुले हायस्कूलचे मुख्याध्यापक अनिल महाजन होते.

कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रपिता महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री, संत गाडगेबाबा ,राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. देवगांव देवळी येथील विद्यार्थी शरद खैरनार यांने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत भारतीय संरक्षण मंत्रालयात त्याची निवड झाल्यामुळे त्याचा सत्कार कार्यक्रमात शाल श्रीफळ देऊन सरपंच सरलाबाई पुंडलिक पाटील व मान्यवर यांनी केला. यावेळी जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी व महात्मा फुले हायस्कूलचे विद्यार्थी व सर्व कर्मचाऱ्यांनी गावात प्रभात फेरी व स्वच्छता पंधरवडा विषयी जनजागृती केली व घोषवाक्यांनी परिसर दुमदुमून गेला. गावात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 12 सप्टेंबर 2026 !

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 11 सप्टेंबर 2026 !

यावेळी ग्रामपंचायत देवगांव देवळी, जि.प, शाळा देवगांव देवळी ,म ज्योतीराव फुले हायस्कूल देवगांव संयुक्तपणे यांनी स्वच्छता जनजागृती सरपंच, ग्राम सेवक पोलीस पाटील देवगाव देवळी स्वच्छ भारत मिशन कक्ष तालुका अधिकारी मनोहर मोरे, ग्रामसेवक कमलेश निकम,सरपंच सरलाबाई पुंडलिक पाटील,उपसरपंच संदीप शिंदे, ग्रामपंचायत सदस्य,पोलीस पाटील छोटू मोरे,अविनाश बैसाणे, देवगांव देवळी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक त्र्यंबक रणदिवे, देवगांव देवळी महात्मा फुले हायस्कूलचे मुख्याध्यापक अनिल महाजन, सत्कारमूर्ती शरद खैरनार ,देवगांव देवळी हायस्कूलचे शिक्षक ईश्वर महाजन, एच.ओ.माळी व जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक बंधू व भगिनी, बचत गट अंगणवाडीचे कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक राजेंद्र पाटील यांनी केले.यावेळी एम एस डब्ल्यू चे विद्यार्थी,पालक व शिक्षण प्रेमी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 12 सप्टेंबर 2026 !

September 12, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 11 सप्टेंबर 2026 !

September 11, 2026
जळगाव

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 10 सप्टेंबर 2026 !

September 10, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 09 सप्टेंबर 2026 !

September 9, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 08 सप्टेंबर 2026 !

September 8, 2026
Next Post

महात्मा गांधीजींच्या विचारांमध्ये वैश्विकता : माजी न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today Horoscope : आजचे राशीभविष्य २० ऑक्टोबर २०२३ !

October 20, 2023

जिल्ह्यात आज आढळले ४२ कोरोनाबाधित, ४५ झाले बरे ; ७ तालुके निरंक !

December 19, 2020

मोठी बातमी : अवैध कत्तलीसाठी जाणाऱ्या १२ गोवंशाचे मुक्ताईनगर पोलिसांनी वाचविले प्राण !

June 17, 2022

धरणगाव पी.आर.हायस्कूलचा माजी विद्यार्थी स्वप्नील भाटियाचा सत्कार !

August 29, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group