चोपडा प्रतिनिधी
श्री संत संताजी जगनाळे महाराज पुण्यतिथी सोहळा कार्यक्रम
सालाबादाप्रमाणे श्री संताजी जगनाळे महाराजांचा पुण्यतिथी सोहळा श्री संताजी नवयुवक मंडळ चोपडा व समस्त समाज बांधवांच्या सहकार्याने संपन्न होणार २६ / १२ / २४ सकाळी १0 वाजता
श्री संताजी महाराज मुर्ती व प्रतिमा पुजन
सायंकाळी ७ते १०भजनसंध्या ठिकाण कजबेपुरा चोपडा २७ / १२ / २४ रात्री ७ते १० वाजता जाहीर किर्तन ह.भ.प दिनेशजी महाराज ठिकाण -विवेकानंद हॉस्पीटल जवळ चोपडा २८ / १२ / २४ सकाळी ८ते १२ पालखी मिरवणूक ‘ १२ते 3 महाप्रसाद
ठिकाण – कजबेपुरा चोपडा