TheClearNews.Com
Saturday, April 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम सुरु

The Clear News Desk by The Clear News Desk
November 20, 2020
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 1 जानेवारी 2021 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम सुरु करण्यात आलेला आहे. यामध्ये 18-पाचोरा विधानसभा मतदार संघाची प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्यात आलेली असून ती सर्व मतदार केंद्रस्तरीय अधिकारी (बी.एल.ओ) यांच्यामार्फत अवलोकनासाठी जाहीर करण्यात आली आहे.

1 जानेवारी 2021 या दिनांकास 18 वर्ष वय पूर्ण करत असलेले व्यक्ती अथवा यापूर्वीच 18 वर्ष वय पूर्ण होऊनही अद्यापपावेतो मतदार नोंदणी केलेली नाही अशा सर्व नागरीकांना या कार्यक्रमाचा लाभ घेता येईल. यासाठी संबंधित गावातील अथवा यादी भागातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बी.एल.ओ) यांच्यामार्फत अथवा ऑनलाईन पध्दतीने नमुना-6 अर्ज भरुन पात्र नागरीकांना मतदार नोंदणी करता येते. सदर प्रक्रिया संपूर्णपणे निशुल्क असून नाव नोंदणी नंतर पात्र मतदारांना भारत निवडणूक आयोगामार्फत सुबक, टिकाऊ आणि आकर्षक असे मतदार छायाचित्र ओळाखपत्र (ईपीक) देण्यात येते.

READ ALSO

डिजिटल अरेस्ट ‘च्या नावाखाली ६५ लाखांची फसवणूक

क्रिकेट फिव्हर ऑन.. जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम

तसेच मतदार म्हणून करावयाच्या नावनोंदणी सोबतच दुबार, मयत, कायमस्वरुपी स्थलांतरीत मतदारांची नावे देखील या मोहिमेमध्ये विहित प्रक्रिया राबवून कमी करण्यात येणार आहेत. तसेच ज्या मतदारांना नावाच्या /छायाचित्राच्या तपशिलात काही बदल करावयाचे असतील त्यांनी नमुना-8 भरुन आवश्यक बदल करणेसाठी अर्ज करावा. तसेच विधानसभा क्षेत्रातील पत्त्यात बदल करावयाचा असल्यास नमुना -8 अ अर्ज भरुन पत्त्यात बदल/दुरुस्ती करुन घेता येते. असे राजेंद्र कचरे, उपविभागीय अधिकारी, पाचोरा भाग पाचोरा तथा मतदार नोंदणी अधिकारी 18-पाचोरा विधानसभा मतदारसंघ यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

डिजिटल अरेस्ट ‘च्या नावाखाली ६५ लाखांची फसवणूक

April 18, 2026
क्रीडा

क्रिकेट फिव्हर ऑन.. जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम

April 17, 2026
गुन्हे

व्यापाऱ्याच्या घरात चोरट्यांचा डल्ला

April 17, 2026
क्रीडा

क्रिकेटचा महा-थरार! ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’!

April 17, 2026
गुन्हे

ओढणीने हातपाय बांधून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

April 16, 2026
चोपडा

रोहित निकम यांच्या भ्रमणध्वनीवरून मंत्री गिरीश भाऊ महाजन व एसपी महेश्वर रेड्डी यांचा मोर्चेकऱ्यांशी संवाद

April 16, 2026
Next Post

सुदृढ आरोग्यासाठी स्वच्छता महत्वाची - पालकमंत्री गुलाबराव पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

लग्नास नकार ; प्रेयसीची केली हत्या !

November 30, 2021

‘त्या’ मंदिरातील चोरी प्रकरणी एक ताब्यात

November 12, 2022

गुलाबराव वाघ यांना जीवे मारण्याची धमकी प्रकरण ; अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार ! (व्हिडीओ)

July 2, 2022

भुसावळातील दोन तरुणांचा पवना धरणात बुडून मृत्यू !

December 6, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group