TheClearNews.Com
Thursday, August 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सुदृढ आरोग्यासाठी स्वच्छता महत्वाची – पालकमंत्री गुलाबराव पाटील

एकही गाव स्वच्छ पाण्याशिवाय वंचित राहणार नसल्याची दिली ग्वाही

The Clear News Desk by The Clear News Desk
November 20, 2020
in आरोग्य, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) स्वच्छता हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक असून सुदृढ आरोग्यासाठी देखील स्व्च्छता आवश्यक असल्याने आपल्या परिसराला शाश्‍वत स्वच्छतेत टिकवून ठेवण्यासाठी शौचालयांचा वापर करण्याचे आवाहन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. जागतिक स्वच्छता दिनानिमित्त जिल्हा परिषदेत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील होते.

जागतिक शौचालय दिनाच्या औषध साधून जिल्हा परिषद आवारात स्वच्छतेबाबत विनोद ढगे व सहकार्‍यांनी पथनाट्य सादर करून स्वच्छता आरोग्य बाबत जनजागृती केली. तर स्वच्छतेबाबत पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी उपस्थितांना शपथ देण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संत गाडगेबाबा, माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पालकमंत्री गुलाबराव पाटील व व मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

READ ALSO

वाढत्या स्पर्धेच्या युगात ‘ब्रेकींग महाराष्ट्र’ने जपली विश्वासार्हता ः भुसावळात मंत्री संजय सावकारे

साडेबारा लाखांची बॅग लांबवणारी टोळी आंध्रप्रदेशातील!

२३ हजार कोटींची योजना पूर्ण करणार
याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, राज्यातील एकही गाव स्वच्छ पाण्यापासून वंचित राहू नये यासाठी राज्य सरकारने योजना आखली आहे. पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातर्फे २०२३ पर्यंत तब्बल २३ हजार कोटींची योजना पूर्ण करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. ते पुढे म्हणाले की, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागामार्फत जिल्ह्यात मोठे काम उभे करायचे आहे. पाण्याचा आणि स्वच्छतेचा विषय निघाला तर जळगाव जिल्ह्याचे नाव राज्यभर घेतले जाईल असे कार्य करायचे आहे असेही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले. जिल्ह्यात साडेपाच लाख व्यक्तिगत स्वच्छतागृहे आहेत, आणखी त्यात वाढ होणार होणार असल्याचेही गुलाबराव पाटील यांनी म्हटले.

दिव्यांगांसाठी स्वच्छतागृह; राज्यात पहिला प्रयोग
ना. पाटील पुढे म्हणाले की, दिव्यांगांसाठी जिल्ह्यात स्वच्छतागृहे बांधण्यात येणार आहे. राज्यातील हा पहिलाच प्रयोग असून पालकमंत्री यांच्याहस्ते स्वच्छतागृह बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला. दिव्यांग कल्याण योजनेंतर्गत हे काम होणार आहे. जलशक्ती मंत्रालयामार्फत राबविण्यात येणार्‍या योजनेत देशात जिल्ह्याचा तिसरा तर राज्यात पहिल्या क्रमांकाचे पुरस्कार मिळाले आहे. याबद्दल पालकमंत्र्यांनी जि.प.अध्यक्षांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान केला.

जिल्ह्यात मशाल यात्रा
स्वच्छतेचा संदेश जिल्ह्याभरात देण्यासाठी १९ ते २७ नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यात स्वच्छता मशाल यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. पालकमंत्र्यांच्या हस्ते मशाल यात्रेचा शुभारंभ करण्यात आला. जिल्ह्यातील गावागावात जाऊन मशाल यात्र स्वच्छतेचा संदेश देणार आहे.

कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्षा ना. रंजनाताई पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, उपाध्यक्ष लालचंद पाटील, समाजकल्याण सभापती जयपाल बोदडे, आरोग्य सभापती रविंद्र पाटील, माजी उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, जि. प , सदस्य नाना महाजन, अमित देशमुख, अति. मु. का.अधिकारी गणेश चौधरी, ग्रा. प. चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बोटे, जिल्हा परिषदेचे सर्व अधिकारी व कर्मचारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविकात पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे यांनी स्वच्छतेचे महत्व विशद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद ढगे यांनी केले तर आभार दिगंबर लोखंडे यांनी मानले.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

भुसावळ

वाढत्या स्पर्धेच्या युगात ‘ब्रेकींग महाराष्ट्र’ने जपली विश्वासार्हता ः भुसावळात मंत्री संजय सावकारे

August 5, 2026
गुन्हे

साडेबारा लाखांची बॅग लांबवणारी टोळी आंध्रप्रदेशातील!

August 5, 2026
क्रीडा

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

August 4, 2026
गुन्हे

धक्कादायक… जिल्हा परिषदेच्या ९२ कर्मचाऱ्यांचे दिव्यांगत्व बोगस

August 4, 2026
गुन्हे

जुन्या वादातून तरुणाच्या घरावर दगडफेक

August 4, 2026
अमळनेर

अमळनेरामधील अतिवृष्टीग्रस्त भागांची पालकमंत्री गुलाबराव पाटील

August 3, 2026
Next Post

राखीव वनात अपप्रवेश करुन अवैध वृक्षतोड केल्याबद्दल दोघांना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे १६ रोजी पुण्यात राज्यस्तरीय अधिवेशन !

March 10, 2024

Today Horoscope : राशीभविष्य, सोमवार २० मार्च २०२३ !

March 20, 2023

तहसीलमधील प्रसाधनगृहास कुलूप लावणाऱ्यावर कारवाई होणार का?

May 24, 2022

जीवनात त्रिसूत्रांचा वापर करा- डॉ. दिपक म्हैसेकर

October 18, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group