TheClearNews.Com
Thursday, September 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

वस्तीगृहात विविध समस्यांचा कहर ; चोपड्यात विद्यार्थ्यांचे आमरण उपोषण !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 2, 2023
in चोपडा, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) आदिवासी प्रकल्प विभाग अंतर्गत येणाऱ्या येथील शासकीय मुला,मुलींचे वस्तीगृहात येणाऱ्या विविध समस्यांना वाचा फोडत आज दि.२ रोजी सकाळी ११ वाजता चोपडा येथील शासकीय विश्राम गृहापासून तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी मागण्या मान्य होण्यासाठी आमरण उपोषणाला सुरुवातही करण्यात आली.

विद्यार्थ्यांच्या मागण्या योग्य असून निवडणूका झाल्यानंतर महिन्याभरात सोडवू असे, आश्वासन प्रांताधिकारी एकनाथ बंगाडे यांनी दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी उपोषण मागे घेतले. यावल प्रकल्प अधिकारी व जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याशी दूरध्वनीवरून प्रांताधिकारी बंगाडे यांनी विद्यार्थ्यांच्या समस्यांबाबत चर्चा केली.

READ ALSO

स्वच्छता संस्कार म्हणून रुजण्याची गरज – डॉ. शिल्पा नारायणन

अनुभूती बालनिकेतन विद्यानिकेतन च्या शिक्षकांची ‘पालकांशी थेट भेट

आदिवासी मुलांच्या मागण्यात आदिवासी वसतिगृहात मुलांची क्षमता १००० कोटा करावा,आदिवासी मुलांसाठी शासकीय वसतिगृह इमारत लवकर बांधावी,शासकीय माध्य.विद्यालय दाहिवद येथील मुख्याध्यापक शिरसाठ यांनी आदिवासी मुलांना जातीवाचक शिवीगाळ केली. त्यांच्यावर त्वरित गुन्हा दाखल व्हावा,२०१८ – १९ ची शिष्यवृत्ती तात्काळ मिळावी, सन २०१५ पासून आदिवासी वसतिगृह इमारती साठी जागा मिळाली आहे,पण ती ताब्यात नाही, त्यावर अतिक्रमण आहे, आदी मागण्यासाठी उपोषण करण्यात आले.

प्रकल्प कार्यलयाचा वतीने सहा.प्रकल्प अधिकारी वसतिगृह विजय गाढे,वरिष्ठ शिक्षण अधिकारी मीनाक्षी सुलताने ह्या हजर होत्या. यावेळी डॉ.चंद्रकांत बारेला,ऍड.दारासिंग पावरा, ऍड.जामसिंग बारेला,रज्जाक तडवी, यांनी उपोषणस्थळी भेट देवून चर्चा केली.सर्व मागण्या लवकरच पूर्ण करू असे लेखी आश्वासन मिळाल्याने आमरण उपोषण तात्पुरते थांबवण्यात आले..मोर्चाचे नेतृत्व जेक्राम बारेला,स्वप्नील बारेला नामसिंग पावरा,वानासिंग बारेला,वसंत पावरा, राहुल बारेला,अर्जुन वारेला ,दिलीप पावरा,केदार बारेला,आकाश पावरा,भाईदास पावरा यांनी केले‌..

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

स्वच्छता संस्कार म्हणून रुजण्याची गरज – डॉ. शिल्पा नारायणन

August 24, 2026
जळगाव

अनुभूती बालनिकेतन विद्यानिकेतन च्या शिक्षकांची ‘पालकांशी थेट भेट

August 23, 2026
गुन्हे

जन्मदाता बापच बनला वैरी, झोपलेल्या मुलांवर कुऱ्हाडीने वार

August 3, 2026
जळगाव

गुरुपौर्णिमेला गुरुंचा सन्मान, पर्यावरण रक्षणाचा निर्धार; अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूलचा अभिनव उपक्रम

July 29, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
जळगाव

विठ्ठलनामाच्या गजरात अनुभूती स्कूलमध्ये आषाढी एकादशी उत्साहात

July 24, 2026
Next Post

इंग्रजी संवाद, संभाषण क्रियाकल्प वाळकी येथे साजरा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

एम.टी. चौधरी : सौहार्दपूर्ण व्यक्तीची सेवा निवृत्ती..!

July 1, 2022

विवाहितेचा छळ ; पतीसह सासरच्या मंडळींवर गुन्ह्याची नोंद

October 14, 2021

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 07 एप्रिल 2026 !

April 7, 2026

गुलाबराव देवकर रुग्णालयात ८५ वर्षाच्या रुग्णावर खुब्याची शस्त्रक्रिया यशस्वी

August 14, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group