TheClearNews.Com
Sunday, August 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

रानडुकराने दुचाकीला दिलेल्या धडकेत तरुणाचा मृत्यू !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 15, 2023
in गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

भंडारा (वृत्तसंस्था) रानडुकराने दुचाकीला दिलेल्या धडकेत तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घटना मंगळवारी (१२ सप्टेंबर) रात्री घडली. मनोज तुकाराम देशमुख (वय २३, रा. पहेला, ता. भंडारा) असे मयत तरुणाचे नाव आहे.

या संदर्भात अधिक असे की, मनोज हा त्याचा मित्र स्वप्निल मलोडे यांच्यासोबत कोंढा येथून काम आटोपून दुचाकीने आपल्या घरी पहेला गावी जात होता. मंगळवारी रात्री ८.४५ वाजेच्या सुमारास डॉ. अरुण मोटघरे कॉलेजजवळ रानडुक्कर रस्त्यावर आल्याने दुचाकीला जबर धडक बसली. यामुळे दुचाकीवरील दोघेही मित्र रस्त्यावर पडले. यात मनोजच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याला उपचारासाठी भंडारा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान बुधवारी (१३ सप्टेंबर) त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलीस स्टेशन अड्याळ येथे कलम १७४ अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली. पुढील तपास फौजदार सुभाष मस्के करीत आहेत.

READ ALSO

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

August 15, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

August 14, 2026
गुन्हे

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

August 14, 2026
गुन्हे

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

August 13, 2026
गुन्हे

पत्नीसह मुलाकडून डोक्यात हवा मारण्याचा पंप मारल्यानंतर गळा आवळून खून

August 13, 2026
गुन्हे

खाऊसाठी पैशांचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर पाच जणांकडून अत्याचार

August 13, 2026
Next Post

पोळा सणाच्या दिवशीच कोसळला दुखा:चा डोंगर ; बैलजोडी धुताना बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जेष्ठ संशोधक, लेखिका डॉ. गेल ऑम्व्हेट यांचे निधन

August 25, 2021

महाआवास अभियान विशेष पुरस्कार : जळगाव जिल्ह्याची प्रथम पारीतोषिका करीता निवड !

November 25, 2022

राज्य सरकारनं शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केल : देवेंद्र फडणवीस

December 25, 2020

धरणगाव महाविद्यालयाचे दत्तक गाव अनोरे येथे रासेयोचे हिवाळी श्रमसंस्कार शिबिरला सुरुवात !

February 6, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group