TheClearNews.Com
Monday, August 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

टीईटी घोटाळा ! जळगावातही टीईटीची ८१ बनावट प्रमाणपत्रे

जी.ए. सॉफ्टवेअरच्या संचालकाने सुपेंना दिले होते ३० लाख रुपये

The Clear News Desk by The Clear News Desk
February 11, 2022
in गुन्हे, जळगाव, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

पुणे (वृत्तसंस्था) शिक्षक पात्रता परीक्षा गैरव्यवहार (TET Exam Scam) प्रकरणात नवनवीन खुलासे आता समोर येत आहेत. जळगाव येथील शिक्षणाधिकारी यांच्याकडून ८१ बनावट प्रमाणपत्रे मिळाल्यानंतर जबाबदार पदावर काम करीत असताना तुकाराम सुपे यांनी कोणतीही ठोस कारवाई केली नाही, ही गंभीर बाबही आता तपासात उघड झाली आहे.

सुपेंना दिले होते ३० लाख रुपये

READ ALSO

महावितरणकडून आता दर महिन्याला ‘ग्राहक समाधान शिबिर’

महावितरणच्या जळगाव परिमंडलात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) गैरव्यवहार प्रकरणात महाराष्ट्र परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना २०१८ साली टीईटीची परीक्षा घेणाऱ्या जीए सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी प्रा.लि. कंपनीचा संचालक अश्विनकुमार शिवकुमार याने ३० लाख रुपये दिले. शिवकुमार याने स्वतः ही माहिती तपासादरम्यान पोलिसांना दिली. त्याचवेळी हे प्रकरण उघडकीस आले असते. परंतु सुपे याने ते दाबून टाकले. २०१८ साली झालेल्या टीईटी परीक्षेच्या निकालाबाबत राज्य परीक्षा परिषदेकडे अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. तसेच जळगाव येथील शिक्षणाधिकारी यांच्याकडून ८१ बनावट प्रमाणपत्रे मिळाल्यानंतर जबाबदार पदावर काम करीत असताना सुपे यांनी कोणतीही ठोस कारवाई केली नाही, ही गंभीर बाबही तपासात उघड झाली आहे.

यांना झाली अटक

या गुन्ह्याच्या तपासासाठी सुपे (५८, रा. पिंपळे गुरव) आणि परीक्षा घेणाऱ्या जीए टेक्नॉलॉजी प्रा. लि. कंपनीचा संचालक डॉ. प्रीतिश देशमुख याचे एजंट संतोष लक्ष्मण हरकळ (४२, रा. औरंगाबाद) व अंकुश रामभाऊ हरकळ (४४, रा. बुलडाणा) यांना अटक करण्यात आली आहे.

तपासाचे धागेदोरे जळगावपर्यंत उघड

बनावट प्रमाणपत्र आल्यानंतर सुपे यांनी संबंधितांवर कारवाई का केली नाही? प्रमाणपत्र मिळालेले १८ विद्यार्थी कोण आहेत तसेच तपासादरम्यान पुढे आलेल्या विविध बाबींचा सखोल तपास करण्यासाठी आरोपींना पोलीस कोठडी देण्याचा युक्तिवाद सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी केला. न्यायालयाने आरोपींना १६ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, तपासाचे धागेदोरे जळगावपर्यंत पोहोचल्याचे उघड झाले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

महावितरणकडून आता दर महिन्याला ‘ग्राहक समाधान शिबिर’

August 16, 2026
जळगाव

महावितरणच्या जळगाव परिमंडलात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

August 16, 2026
जळगाव

महावितरणचा वीजचोरांना तडाखा; राज्यात १९ हजारांवर वीजचोऱ्या उघड

August 16, 2026
गुन्हे

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

August 15, 2026
जळगाव

स्मार्ट’ योजनेत गरिबांना २५ वर्षे मोफत वीज

August 14, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

August 14, 2026
Next Post

धरणगावकरांच्या वतीने माजी नगरसेवक अकील मोमीन यांना श्रद्धांजली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ग्रामीण रुग्णालयात आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्या, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चांतर्फे निवेदन !

November 24, 2020

धरणगावातून मासे विक्रेत्याची दुचाकी लांबवली !

April 4, 2023

गोदावरी फाउंडेशनच्या क्रीडा जीवन गौरव पुरस्काराने फारुक शेख सन्मानित !

August 29, 2022

राज्यपालांचा शिवसेनेला झटका ; १ हजार ८४४ कोटींच्या प्रकल्पाची चौकशी !

January 1, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group