TheClearNews.Com
Tuesday, August 4, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Horoscope : राशिभविष्य, गुरुवार २६ मे २०२२ ; जाणून घ्या..कसा असेल तुमचा आजचा दिवस

The Clear News Desk by The Clear News Desk
May 26, 2022
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

राशिभविष्य, गुरुवार २६ मे २०२२ : आज चंद्राचा संचार दिवसभर मीन राशीत राहील, रात्री उशिरा चंद्र मीन राशीतून पुढे मेष राशीत जाईल.

मेष :
आत्मसन्मान आणि धैर्याची परीक्षा घेणार दिवस आहे. व्यय चंद्र घरामध्ये काही समस्या निर्माण करेल. मातृ चिंता सतावेल. घरात जबाबदारी वाढेल.

READ ALSO

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

वृषभ :
आज जवळपासचे प्रवास संभवतात काही महत्त्वाचे निर्णय लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न करा. धैर्य खचू देऊ नका. मीन चंद्र लाभ देईल.

मिथुन :
आर्थिक लाभ झाला तरी खर्चाचे वाढते प्रमाण त्रास देईल. मीन मंगळ अचानक आणि वेगाने घटना घडवेल. जपून रहा. गुरुबळ आहे.

कर्क :
भाग्यातील चंद्र आहे पण शनी सावध वागण्याचा संकेत देत आहे. जोडीदाराची काळजी घ्या. कलह टाळा. नवीन घडामोडी होतील.

सिंह :
अष्टम चंद्र अधिक खर्च, दवाखान्याची फेरी असे परिणाम देईल. गुरू शुक्र जोडीदार निवडताना मदत करतील. शत्रू पराजित होतील मात्र प्रकृती जपा.

कन्या :
मन काहीसे अस्वस्थ राहिल. जवळच्या व्यक्तीची किंवा जोडीदाराची चिंता सतावेल. घाबरू नका. थोड्या काळात सर्व ठिक होईल. संततीची काळजी घ्या.

तूळ :
खूप कामाच्या बोज्याने कंटाळून जाल. कुठेतरी जवळपास जाण्याचे बेत ठरतील. आर्थिक स्थिती ठीक राहिल. आईवडिलांच्या प्रकृतीची काळजी वाटेल.

वृश्चिक :
पंचम स्थानातील चंद्र उत्कृष्ट अनुभव देईल. स्वयंपूर्ण आणि आनंदी राहाल. धार्मिक कामात भाग घ्याल. तुमच्या मनासारख्या गोष्टी घडतील.

धनु :
आज दिवस सांभाळून राहण्याचा आहे. तृतीय शनी आर्थिकदृष्ट्या कठीण असून शुक्राची पंचम स्थानातील उपस्थिती मदत करेल. प्रकृतीची काळजी घ्या.

मकर :
राशीच्या तृतीय स्थानातील चंद्र जीवनात काही घडामोडी घडवेल. धन स्थानातील शनी त्रासदायक परिणाम देईल. प्रवास योग येतील.

कुंभ :
मंगळ गुरू शनीवर अंकुश ठेवतील दवाखान्याची भेट होऊ शकते. आईकडील व्यक्तीशी संपर्क होईल. आर्थिक लाभ संभवतात.

मीन :
आज दिवस शैक्षणिकदृष्टया उत्तम आहे. सामाजिक जीवनात यशस्वी होणार आहात. संततीची काळजी घ्या. आर्थिकदृष्ट्या ठिक आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #Horoscope

Related Posts

जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
Next Post

मोठी बातमी ! अनिल परब यांच्या घरावर ED ची धाड ; सात मालमत्तांवर ईडीकडून छापेमारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

President Donald Trump walks to board Marine One on the South Lawn of the White House, Tuesday, Jan. 12, 2021 in Washington. The President is traveling to Texas. (AP Photo/Gerald Herbert)

दुसऱ्यांदा महाभियोग दाखल झाल्यानंतर ट्रम्प म्हणाले…

January 14, 2021

जान कुमार सानूला थोबडवणार : मनसेचा इशारा

October 28, 2020

भुसावळ तू.स.झोपेमध्ये निकृष्ट शालेय पोषण आहार ; शिक्षण अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले सॅम्पल !

May 7, 2022

भाजप कार्यालयात “कोविड हेल्प वार रूम”ची स्थापना !

April 29, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group