TheClearNews.Com
Tuesday, March 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

संतापजनक : निवृत्त डीवायएसपीकडून मुलीसमान सुनेवर बलात्कार !

सासऱ्यासह शिक्षक पतीविरुद्धही गुन्हा दाखल !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 15, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर (वृत्तसंस्था) निवृत्त डीवायएसपीने मुलीसमान सुनेवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात दोघा बापलेकाविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.

महाविद्यालयात ने-आण करतांना पडली वाईट नजर !
सासऱ्याने दुष्कर्म केल्याची फिर्याद एका सुनेने विजापूर नाका पोलिस ठाण्यात दिली आहे. त्यावरून एका निवृत्त पोलिस उपअधीक्षकावर आणि त्याच्या मुलावर गुन्हा दाखल झाला आहे. १२ जून रोजी विजापूर नाका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेचा निवृत्त डीवायएसपीच्या शिक्षक मुलाबरोबर एक वर्षांपूर्वी विवाह झाला होता. पीडिता महाविद्यालयीन शिक्षण घेत होती. तिला महाविद्यालयात शिक्षणासाठी ने-आणची जबाबदारी सासऱ्यावर होती.

READ ALSO

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

इकडे का आला बोलल्याचा राग आल्याने तरुणावर कोयत्याने वार

घरात एकटी असताना जबरदस्ती अत्याचार !
सासऱ्याने ऑगस्ट २०२२ मध्ये सून घरात एकटी असताना जबरदस्ती बलात्कार केला. तसेच याबाबत कुणालाही काहीही सांगितल्यास घरातून हाकलून देण्याची धमकी दिली. त्यामुळे भेदरलेल्या पिडीतेने ही बाब कुणालाही सांगितली नाही. परंतू याचा गैरफायदा घेत सासऱ्याने दुसऱ्यांदा सुनेवर अत्याचार केला. यानंतर मात्र, पिडीतेने हिंमत करून आपल्या पतीला सर्व हकीगत सांगितली. सासरे हे वारंवार लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करत आहेत. दोन वेळा बळजबरीने अत्याचार केला असल्याचे पतीला सांगितले. मात्र पतीने पिडीतेवर खोटारडेपणाचा आळ घेत वडिलांची बदनामी करते म्हणून शारीरिक व मनसिक छळ चालविला. तसेच तिला माहेरी हाकलून दिले. नंतर तिला नांदविण्यासाठी परत आणले नाही, असेही पिडीतेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
गुन्हे

इकडे का आला बोलल्याचा राग आल्याने तरुणावर कोयत्याने वार

March 9, 2026
गुन्हे

लहान मुलांच्या खेळण्यावरुन वाद; टोळक्याकडून तरुणाला बेदम मारहाण

March 8, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
गुन्हे

५ लाखांच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ

March 7, 2026
गुन्हे

व्हिडिओ कॉलवर विद्यार्थ्याचे विवस्त्र चित्रीकरण करुन उकळले ६ लाख

March 7, 2026
Next Post

जळगावात मनसेच्या 'नाका तिथे शाखा' उपक्रमाला सुरवात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अजिंठा लेणीत एसटीचा मनमानी कारभार; अपुऱ्या बससेवेमुळे पर्यटकांना झाला मनस्ताप

August 12, 2025

जाणून घ्या…जळगाव जिल्ह्यातील सर्व ७७ जिल्हा परिषद गटांचे आरक्षण !

July 29, 2022

जळगाव शहरात प्लास्टिक वेस्टपासून रस्ते तयार करावे ; इनरव्हील क्लब न्यू जेनचे निवेदन

March 22, 2022

नुरुद्दीन मुल्लाजी डॉ. बीआर आंबेडकर आजीवन कर्तुत्व पुरस्काराने सन्मानित

April 21, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group