TheClearNews.Com
Friday, February 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चोपडा येथील ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आषाढी एकादशी उत्साहात साजरी !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 30, 2023
in चोपडा, शिक्षण, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचालित ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेच्या मुख्याध्यापिका ममता कपिल न्याती आणि समन्वयक अमन पटेल, अश्विनी खंडेराव पाटील, सुचिता विठ्ठल पाटील तसेच दिपाली नरेंद्र पाटील यांनी विठू माऊली आणि रुखमाईच्या प्रतिमेचे पूजन केले. इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी विठू माऊलीच्या गाण्यांवर नृत्य सादर केले. विठू माऊलींच्या गाण्यावर नृत्य करण्यासाठी नृत्य शिक्षिका सौ. दिपाली पाटील यांनी विशेष मार्गदर्शन केले. इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी तुकारामांचा अभंग सादर केला. त्यासाठी त्यांना शाळेतील शिक्षक जगदीश पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. शाळेतील संगीत शिक्षिका अश्विनी अवधूत ढबू यांनी सुंदर असे भक्तीगीत सादर केले.

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 06 फेब्रुवारी 2026 !

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 05 फेब्रुवारी 2026 !

शाळेतील सर्व विद्यार्थी पायी दिंडी सोहळ्यात सहभागी झाले. ढोल ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांची दिंडी शाळेतून निघाली. जवळ असलेल्या विठ्ठल मंदिरात जाऊन दिंडीची सांगता करण्यात आली. विद्यार्थ्यां मोठ्या उत्साहात विठू रुखमाईच्या नामाचा जय घोष करत मंदिरात पोहोचले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन शाळेतील शिक्षक जगदीश पाटील यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका ममता कपिल न्याती यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 06 फेब्रुवारी 2026 !

February 6, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 05 फेब्रुवारी 2026 !

February 5, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 04 फेब्रुवारी 2026 !

February 4, 2026
अमळनेर

पाडळसरे धरणाच्या कुशीत विसवल्या स्वर्गीय अजितदादांच्या अस्थी

February 3, 2026
जळगाव

जीपीएस (GPS) मित्र परिवारातर्फे पाळधीत ५ फेब्रुवारीला भव्य ‘उद्योग-व्यवसाय मार्गदर्शन मेळावा

February 3, 2026
सामाजिक

Today’s horoscope : आजचे राशीभविष्य 03 फेब्रुवारी 2026 !

February 3, 2026
Next Post

शहादानजीक कार तीनवेळा उलटून झाडाला धडकली ; दोन तरुण जागीच ठार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पाच वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमास जन्मठेपेची शिक्षा !

March 17, 2022

जुन्या भांडणाच्या कारणावरून दोन कुटुंबियात हाणामारी ; एमआयडीसी पोलिसात गुन्हा

April 28, 2021

पिस्तूल वापरताना निष्काळजीपणा, निवृत्त पोलिस निरीक्षकास दोन वर्ष सश्रम कारावास !

March 7, 2023

आंतरराष्ट्रीय सेक्सवर्कर दिवसाच्या निमित्ताने ‘गुन्हेगारीकरणा’पासून न्यायाकडे…! 

June 2, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group