धरणगाव(प्रतिनिधी) तालुका दिव्यांग बांधवांच्या विविध समस्यांबाबत 24 सप्टेंबर शनिवार रोजी धरणगाव येथील पी एम पाटील सर यांचा संपर्क कार्यालयात मातोश्री कॉम्प्लेक्स येथे मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
या संदर्भात सर्वांना नांदेड साळवा,निशाणे,पिंपळे,साखरे,रोटवद या गावातील दिव्यांग बांधव ज्येष्ठ नागरिक यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या साळवा येथील बापू पाटील,हिम्मत पाटील,आसाराम दादा,किरण नेहते,सौ.सिमा नेहते, रामकृष्ण शिंदे,शंकर कोल्हे,दीपक पाटील,सागर पटेल,जगदीश शिंदे,उदय ढाके,विनायक ढाके,रियाज देशमुख,निवृत्ती इंगळे,रमेश चौधरी,दिनेश ढाके,प्रकाश ढाके, रोटवद सुभाष पाटील,प्रमोद पाटील,रघुनाथ पाटील,गोकुळ कोळी,सुभाष लोहार,कैलास मराठे,महेंद्र पाटील,नथू महाजन, साखरे येथील अशोक पाटील, रंगराव पाटील,योगेश पाटील,भैय्या पाटील,प्रवीण पाटील,जांभोरे येथील सुरेश अहिरे,प्रकाश महाजन,गौरव पाटील,रामदास नाईक,नांदेड येथील समाधान मोरे,प्रभाकर पाटील,बाळू बराटे,पिंपळे येथील भैय्या पाटील,रावसाहेब पाटील, शीतल पाटील,बुरा पाटील,निशाणे येथील अनिल पाटील,योगेश पाटील,शरद पाटील अधिक कार्यकर्त्यांशी चर्चा विनिमय करण्यात आला.
या प्रसंगी पी एम पाटील सर,संजय पाटील,रवींद्र काबरा, हेमंत चौधरी आदी उपस्थित होते.