TheClearNews.Com
Wednesday, August 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अनुकंपाधारकांची महापौर, आमदारांनी घेतली भेट !

आयुक्तांशी चर्चा करून घेतली बैठक : सध्यास्थितीबाबत दिली माहिती

The Clear News Desk by The Clear News Desk
February 8, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील मनपा इमारतीसमोर उपोषणाला बसलेल्या अनुकंपाधारकांशी भेट घेत महापौर सौ.भारती सोनवणे व आमदार सुरेश भोळे यांनी चर्चा केली. सध्या असलेल्या स्थितीबाबत आणि मनपाकडे आजवर केलेल्या पाठपुराव्याची त्यांनी उपोषणकर्त्यांना माहिती दिली. तसेच मनपा आयुक्तांशी चर्चा करून लागलीच बैठक घेत प्रशासनस्तरावर असलेल्या कार्यवाहीची माहिती अनुकंपाधारकांना देत लवकरात लवकर सर्व प्रक्रिया पार पडेल असे आश्वासन आयुक्तांनी दिले.

महापौर सौ. भारती सोनवणे यांच्या दालनात पार पडलेल्या बैठकीला आमदार सुरेश भोळे, उपमहापौर सुनील खडके, स्थायी समिती सभापती राजेंद्र पाटील, मनपा आयुक्त सतिष कुलकर्णी, भाजप जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, नगरसेवक कैलास सोनवणे, आस्थापना विभागाचे श्री.डोईफोडे यांच्यासह इतर नगरसेवक, मनपा अधिकारी, उपोषणकर्ते अनुकंपाधारक उपस्थित होते. जळगाव शहर मनपातील अनुकंपाधारकांना ७ वर्ष होऊनही सेवेत घेतले जात नसल्याने सोमवारपासून त्यांनी मनपाच्या इमारतीसमोर उपोषणाला सुरुवात केली आहे. दुपारी महापौर सौ.भारती सोनवणे व आमदार सुरेश भोळे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. आजवर केलेल्या सर्व पाठपुरावाबद्दल माहिती दिल्यानंतर महापौरांनी मनपा आयुक्तांशी चर्चा केली. महापौरांच्या दालनात उपोषणकर्त्यांसोबत बैठक घेत मनपा प्रशासनाची बाजू त्यांच्यासमोर मांडण्यात आली. मनपा प्रशासनाने शासनाकडे सर्व पाठपुरावा केला असून गेल्याच आठवड्यात याबाबत मंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक देखील झाल्याचे आयुक्तांनी सांगितले. मंत्री महोदयांनी सर्व प्रक्रिया मार्च अखेरपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिले असल्याची माहिती आयुक्त सतिष कुलकर्णी यांनी दिली.

READ ALSO

मुलीचे नाव घेण्यावरून दोन गटात हाणामारी; १४ जणांविरुद्ध गुन्हा

भरदिवसात धांडे नगरातील मंदिरात अल्पवयीन चोरट्यांचा डल्ला

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

मुलीचे नाव घेण्यावरून दोन गटात हाणामारी; १४ जणांविरुद्ध गुन्हा

August 12, 2026
गुन्हे

भरदिवसात धांडे नगरातील मंदिरात अल्पवयीन चोरट्यांचा डल्ला

August 11, 2026
गुन्हे

वीजचोरीप्रकरणी आणखी दोन जणांवर गुन्हे दाखल

August 11, 2026
जळगाव

भविष्याचा पाया येथूनच; भक्कम पाया आणि सतत उत्क्रांतीचा जैन इरिगेशनचा प्रवास

August 10, 2026
गुन्हे

धानोरा येथील शेतकऱ्याच्य खात्यावर सायबर डल्ला

August 10, 2026
जळगाव

महिला शक्ती संघातर्फे आरोग्य मार्गदर्शन व विहंगम योग शिबिर उत्साहात संपन्न ….

August 10, 2026
Next Post

लाड शाखीय वाणी समाजाच्या "नुतन मंगल कार्यालय" उद्घाटन सोहळा संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पालकमंत्र्यांच्या निर्देशाने गिरणेच्या पात्रातील पुराचे पाणी कालव्यांमध्ये सोडले !

August 26, 2021

धनंजय मुंडे यांनी देखील राजीनामा द्यायला हवा : पंकजा मुंडे

March 1, 2021

पेशावरमध्ये नमाज सुरू असतानाच बॉम्बस्फोट ; ३० ठार तर ५० हून अधिक जखमी

March 4, 2022

धरणगाव येथे सामाजिक कार्यकर्ते विलास पवार यांचा गौरव

February 6, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group