TheClearNews.Com
Wednesday, May 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

लाड शाखीय वाणी समाजाच्या “नुतन मंगल कार्यालय” उद्घाटन सोहळा संपन्न

The Clear News Desk by The Clear News Desk
February 8, 2021
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) येथे दि. ७ फेब्रुवारी २०२१ रविवार रोजी लाड शाखीय वाणी समाजाच्या नुतन मंगल कार्यालयाचे उद्घाटन महाराष्ट्र वाणी युवा मंचचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पाचपुते यांचे हस्ते व तळोदा येथील भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य शशिकांत वाणी यांचे अध्यक्षतेखाली करण्यात आले.

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून धुळे म.न.पा.चे नगरसेवक अनिल नागमोती, दिगंबर सोनजे, सतिष बहाळकर, नाशिक येथील महानगर पालिका सहाय्यक आयुक्त विवेक धांडे व ॲड. राजेंद्र येवले हे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरूवात समाजातील विद्यार्थ्यांनींनी ईशस्तवन व स्वागत गीताने केली. प्रमुख अतिथींचा परिचय प्रणिता येवले, वैशाली पितृभक्त, प्रशांत मुसळे, रूपेश अमृतकर यांनी केला. मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन व प्रतिमा पुजन करून नुतन मंगल कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटक,प्रमुख अतिथी व अध्यक्षीय भाषणात समाजास बहुमोल असे मार्गदर्शन केले व समाजाचे अभिनंदन करून संचालक मंडळाच्या कार्याचे कौतुक केले. समाजातील बंधू-भगिनींनी आपल्या मनोगतातून मंडळाचे कार्याचा गौरव केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रशेखर मुसळे यांनी केले. प्रास्ताविक सचिव सुधाकर येवले यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी उपाध्यक्ष संजय मालपुरे, सुधाकर येवले, चंद्रशेखर मुसळे, प्रशांत केले, नगरसेवक ललित येवले, मुकुंद बागड, प्रविण कुडे, सुधिर पितृभक्त, अनिल मेने, पद्माकर येवले, किशोर मुसळे, अविनाश मालपुरे, विशाल अमृतकर,महिला मंडळ अध्यक्ष कल्पना प्रशांत मुसळे, समाजातील जेष्ठ, युवक समाज बांधव, महिला भगिनींनी परिश्रम घेतले. किरण वाणी यांनी सर्वांचे आभार मानले.

READ ALSO

महावितरणाच्या अनियमित भारनियमनामुळे नागरिक त्रस्त…!

पाळधी खुर्द ग्रामपंचायतीच्या प्रभाग रचनेवर ८ जणांची हरकत

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

महावितरणाच्या अनियमित भारनियमनामुळे नागरिक त्रस्त…!

April 22, 2026
धरणगाव

पाळधी खुर्द ग्रामपंचायतीच्या प्रभाग रचनेवर ८ जणांची हरकत

April 19, 2026
धरणगाव

महावितरणच्या निष्काळजीपणामुळे पाळधी परिसरात उद्योजकांना कोट्यवधींचा फटका !

April 9, 2026
गुन्हे

शिक्षकाचा तीन वर्षांपासून अल्पवयीन विद्यार्थीनीवर अत्याचार

April 9, 2026
गुन्हे

१० कोटींच्या गैरव्यवहारावर कारवाई नाही; सरपंचांचा १४ एप्रिलपासून आमरण उपोषणाचा इशारा

April 8, 2026
धरणगाव

लहान भवानींनी वेधले संबंध पाळधीकरांचे लक्ष

April 2, 2026
Next Post

जळगावात मोबाईल हिसकावून नेणाऱ्या फरार भामट्याला अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बहिणीवर झालेल्या बलात्काराचा धक्कादायक सूड ; दोघा भावंडांकडून आरोपीच्या बहिणीवर गँगरेप

September 24, 2021

बोदवड महाविद्यालयात ‘शिक्षणाचे महत्त्व’ या विषयावर कार्यशाळा उत्साहात !

February 22, 2023

‘या’ जि.प. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्याला कोरोना ; शाळा व परिसर सील !

November 27, 2021

डाव्या हाताने डोके खाजवताच लेखाधिकारी अडकला जाळ्यात ; चार हजाराची लाच स्वीकारतांना रंगेहात अटक !

October 28, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group