TheClearNews.Com
Thursday, September 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकेत जखमी शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू

vijay waghmare by vijay waghmare
August 2, 2024
in अमळनेर
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर प्रतिनिधी । भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत शेताकडे पायी जात असलेल्या गुलाब तुकाराम पाटील (वय ५५, रा. म्हसले ता. अमळनेर) हे जखमी झाले होते. त्यांच्यावर जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू असतांना त्यांची प्राणज्योत मालविली. याप्रकरणी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आला आहे. असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे.

गुलाब पाटील हे आपल्या आईवडील, पत्नी, दोन मुले, एक मुलगी यांच्यासह राहत होते. शेती काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते. मंगळवारी ३० जुलै रोजी संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास म्हसले गावाकडून शेताच्या दिशेने जात असतांना मागून भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत ते जबर जखमी झाले होते. त्यांना तातडीने ग्रामस्थांनी व कुटुंबीयांनी जळगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. तेथून बुधवारी ३१ जुलै रोजी दुपारी दीड वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता उपचारदरम्यान संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास त्यांना वैद्यकीय पथकाने मयत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी एकाच आक्रोश केला. सदर घटनेची नोंद पोलीस स्टेशनला करण्याचे काम सुरू होते. पुढील चौकशीला सुरूवात करण्यात आली आहे.

READ ALSO

महिलांना स्वावलंबी करण्यासाठी DL Social Foundationचा पुढाकार

खा. शि. मंडळ पतपेढीतर्फे सभासदांना भेटवस्तूचे वाटप

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: accidentamalner

Related Posts

अमळनेर

महिलांना स्वावलंबी करण्यासाठी DL Social Foundationचा पुढाकार

September 16, 2026
अमळनेर

खा. शि. मंडळ पतपेढीतर्फे सभासदांना भेटवस्तूचे वाटप

September 7, 2026
अमळनेर

शिक्षिकेची दुचाकी अडवून केला विनयभंग

September 5, 2026
अमळनेर

पाणी प्रश्नावरून आमदार अनिल पाटील यांनी पालिका अधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल

August 22, 2026
अमळनेर

अमळनेरकरांचा अंत बघू नका; चार दिवसांत पाणीप्रश्न न सुटल्यास पालिकेवर जनमोर्चा!

August 20, 2026
अमळनेर

मुलीचे नाव घेण्यावरून दोन गटात हाणामारी; १४ जणांविरुद्ध गुन्हा

August 12, 2026
Next Post

१५ ऑगस्ट पर्यंत शेतकऱ्यांना ई- पिक पाहणीची नोंद करून घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भुसावळात गोळीबार, दोन गंभीर जखमी ?

May 31, 2024

जळगाव येथील रेल्वे स्थानकाजवळ भंतेजी नागसेन यांनी घेतले त्रिशरण पंचशिल !

April 16, 2021

मोठी बातमी : धरणगावात कॉंग्रेसला मोठं भगदाड, चंदन पाटलांचा सोमवारी भाजप प्रवेश !

September 25, 2022

संतापजनक ! शाळेमध्ये अज्ञात व्यक्तीने वर्गात शिरुन दोन मुलींना केलं विवस्त्र ; शिक्षकाचा प्रकरण दाबण्याचा प्रयत्न

May 5, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group