TheClearNews.Com
Wednesday, August 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावात मोबाईल हिसकावून नेणाऱ्या फरार भामट्याला अटक

The Clear News Desk by The Clear News Desk
February 8, 2021
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) एमआयडीसीतील गुरांच्या बाजाराजवळ २९ ऑक्टोबर रोजी कार अडवून चालकाचा महागडा मोबाईल हिसकावून चोरटा फरार झाला होता. मोबाईल हिसकावून नेणाऱ्या फरार भामट्याला रविवारी पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने संशयीताला पोलिस कोठडीत रवाना केले.

याबाबत वृत्त असे की, लक्ष्मीनगरातील गिरणार अपार्टमेंटमध्ये वास्तव्यास असलेले मनोज सिताराम मवर्मा (वय-४३, रा. लक्ष्मीनगर) कार (एमपी.०४ सीएफ ८१२३) ने घराकडे जात असतांना रात्री आठ वाजेच्या सुमारास दोन दुचाकीस्वारांनी गाडी आडवी लावून मनोज यांची कार थांबवली. मनोज वर्मा कारमधून खाली उतरल्यावर वर्मा यांच्या नाकावर तोंडावर बुक्के मारुन शिवीगाळ करत, वर्मा यांच्या खिश्यातील २५ हजार रुपये किंमतीचा मोबाईल चोरुन नेला होता. दाखल गुन्ह्यात राहुल सुभाष सपकाळे (वय-२४,रा. मेस्कोमात नगर) याला ३० ऑक्टोबर रोजीच अटक झाली होती. तर, त्याचा साथीदार भुषण डिंगबर सपकाळे (वय-३४) हा गुन्हा घडल्या पासून फरार होता. सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, आनंदसींग पाटिल, गोविंदा पाटिल, सचिन पाटील यांच्या पथकाने संशयीताचा शोध घेत अटक केली. न्यायालयात हजर केल्यावर संशयीताची दोन दिवस पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

READ ALSO

भुसावळात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

मुलीचे नाव घेण्यावरून दोन गटात हाणामारी; १४ जणांविरुद्ध गुन्हा

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भुसावळात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

August 12, 2026
अमळनेर

मुलीचे नाव घेण्यावरून दोन गटात हाणामारी; १४ जणांविरुद्ध गुन्हा

August 12, 2026
गुन्हे

भरदिवसात धांडे नगरातील मंदिरात अल्पवयीन चोरट्यांचा डल्ला

August 11, 2026
गुन्हे

वीजचोरीप्रकरणी आणखी दोन जणांवर गुन्हे दाखल

August 11, 2026
जळगाव

भविष्याचा पाया येथूनच; भक्कम पाया आणि सतत उत्क्रांतीचा जैन इरिगेशनचा प्रवास

August 10, 2026
गुन्हे

धानोरा येथील शेतकऱ्याच्य खात्यावर सायबर डल्ला

August 10, 2026
Next Post

विभागीय लोकशाही दिनातील अर्ज तात्काळ निकाली काढावीत : अप्पर आयुक्त भानुदास पालवे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

प्राचार्य डॉ.पी.आर.चौधरी : सकारात्मक विचारसरणी अन् विद्यार्थी प्रेमी व्यक्तिमत्व !

July 20, 2023

मोठी बातमी : जळगाव जिल्यातील पंचायत समित्यांचे आरक्षण जाहीर !

November 17, 2022

खेकडे, मासे पकडणे जीवावर बेतले ; पिता-पुत्रासह पुतण्याचा बुडून मृत्यू !

June 13, 2023

महाराष्ट्रातील जिल्हा परिषद, मनपा निवडणुका कधी होणार? ; सुप्रीम कोर्टाचे आयोगाला महत्त्वाचे निर्देश

May 17, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group