TheClearNews.Com
Wednesday, October 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

परिस्थिती असताना कर्ज फेड न करणे यात फक्त बॅंकचे नव्हे तर समाजाचे नुकसान : अरुणभाई गुजराथी !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 27, 2023
in चोपडा, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) समाजातील गरीबी हटवायची असेल तर कर्ज नियमितपणे फेडणे पैश्याचे रोटेशन फिरणे महत्त्वाचे आहे, यात सर्वांची प्रगती होत असते. त्यामुळे परिस्थिती असताना कर्ज फेड न करणे यात फक्त बॅंकचे  नव्हे तर समाजाचे नुकसान असल्याचे प्रतिपादन माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी केले.

चोपडा पीपल्स को-ऑप बँक लि. 85 व्या वर्धापन दिन सोहळा निमित्त कर्जदाराचे सत्कार व “बँको ब्ल्यू रिबीन 2022- 23″ हा पुरस्कार प्राप्त झाल्याचा पुरस्कार वितरण सोहळा पीपल्स बॅंकेच्या हॉल येथे दि 26 रोजी दुपारी करण्यात आला. या कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, हे तर प्रमुख वक्ते म्हणून मालेगाव येथील के.के.एम.& असोसिएटसचे संचालक – सतिश कासलीवाल, पीपल्स बॅंकचे चेअरमन चंद्रहास गुजराथी ,व्हाईस चेअरमन सुनिल जैन,संचालक नेमीचंद जैन, डॉ.सुभाष देसाई, आशिष गुजराथी, पवन गुजराथी,ऋषी गुजराथी, सुनील गुजराथी, किरण जैन, डॉ. नरेंद्र शिरसाठ,वैशाली गुजराथी, राजश्री गुजराथी,नामदेव बाविस्कर, मॅनेजर मंगेश परानजपे आदी उपस्थित होते.

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 07 ऑक्टोबर 2026 !

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 06 ऑक्टोबर 2026 !

यावेळी अरुणभाई गुजराथी पुढे म्हणाले की, पैसा हा उत्पादक पाहिजे. पत नसली तरी चालते परंतु विश्वासहर्ता पाहिजे. यावेळी त्यांनी महात्मा गांधीचे उदाहरण देत सांगितले की, गांधीच्या उशी खाली बंदूक सापडली परंतु त्यावेळी गांधीजीच्या विश्वासहर्ता इतकी होती की, सरकारने त्यांच्यावर गुन्हा दाखल न करता त्यांच्या उशी खाली बंदूक कोणी ठेवली असेल ? यांचा शोध सुरू झाला. बुध्दीमत्ता जितकी महत्त्वाची तितकीच प्रामाणिकता महत्त्वाची आहे. असे अनेक उदाहरण देत त्यांनी बँकबद्दल गौरवउदगार काढले.

सर्व प्रथम दीपप्रज्वलन व मान्यवरांचा सत्कार बँक मार्फत करण्यात आला. यावेळी प्रस्ताविक चेअरमन चंद्रहास गुजराथी यांनी केले बँक पाच टक्यावर एन. पी.ए.आणला आहे तो लवकर बँकेच्या नियमानुसार तीन टक्या वर घेऊन जाऊ अशी शास्वती त्यांनी दिली.२५ लाख रुपये तीन वर्षांत अडावद शाखेला झाला आहे तसेच आर्थिक वर्षाच्या शेवट पर्यंत बँकला ४ कोटी रुपयांचा नफा होईल असेही त्यांनी ठामपणे सांगितले. अश्या पध्दतीने त्यांनी बँकेच्या लेखा जोखा मांडला.

यावेळी नियमित कर्ज फेड करणाऱ्या कर्जदाराचा सत्कार करण्यात आला- परमानंद पाटील,कांतीलाल जैन, भटू पाटील, ओम प्रॉव्हिजन, योगेश कोठारी, यश अग्रवाल, शशिकांत पाटील, बनशी बारेला, राकेश जाधव, जावेद खाटीक, फारुक पिंजारी, अलतफा खाटीक आदी अनेक कर्जदाराचे सत्कार करण्यात आला. यावेळी कर्जदारा पैकी मधुकर जोशी, शशिकांत बाविस्कर, चदनसिंग परदेशी,अश्या अनेकांनी मनोगत व्यक्त केले.

प्रमुख वक्ते म्हणून सतिश कासलीवाल, यांनी आपले मनोगतातून सांगितले की, कर्ज घेतांना कश्या साठी आणि का? व किती ? कर्ज घेत आहोत यांच्या विचार व नियोजन करायलाच हवे. ज्या कामासाठी कर्ज घेतले आहे त्याच कामासाठी वापरले तर परतफेडीला त्रास होत नाही अश्या अनेक त्रांतिक बाबी त्यांनी सांगितल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मितेश पोतदार, मान्यवरांचे परिचय – किशोर गुजराथी यांनी केले. बँको ब्ल्यू रिबीन 2022- 23” हा पुरस्कार मिळण्यासाठी ज्यांनी अथक परिश्रम घेतले ते कुशल गुजराथी, मॅनेजर मंगेश परानजपे यांचा देखिल अरुणभाई गुजराथी याच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 07 ऑक्टोबर 2026 !

October 7, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 06 ऑक्टोबर 2026 !

October 6, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 05 ऑक्टोबर 2026 !

October 5, 2026
सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 04 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर 2026 !

October 4, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 03 ऑक्टोबर 2026 !

October 3, 2026
अमळनेर

जी एस हायस्कूल येथे महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी

October 2, 2026
Next Post

शाळेतून घरी जाणाऱ्या शिक्षिकेला टिप्परने चिरडले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

…असे कितीही कोंबडी चोर आलेत तरी शिवसेना नरमणार नाही : गुलाबराव वाघ

August 24, 2021

दोघं बहिणींची एकाच तिरडीवर अंत्ययात्रा, एकाच सरणावर अग्नी देऊन अंत्यसंस्कार !

November 8, 2023

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, ३० ऑक्टोबर २०२४ !

October 30, 2024

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादन सभेचे आयोजन

April 12, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group