TheClearNews.Com
Thursday, March 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चोपडा येथील पंकज विद्यालयात रंगला ‘रंग तरंग’ सांस्कृतिक महोत्सव !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 25, 2023
in चोपडा, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या बालसंस्कार केंद्र, प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थी व शिक्षक यांच्या सुप्त कला गुणांचा रंग – तरंग 2023 पंकज विद्यालयात 22 ते 24 डिसेंबर रोजी संपन्न झाला. सदरील कार्यक्रमसाठी उद्घाटन कवियत्री बहिणाबाई विद्यापीठ जळगाव अधिष्टाता जगदीश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा बँक संचालक घनश्याम अग्रवाल, चोपडा नपा नगरसेवक जीवन चौधरी विभागीय संघचालक राजेश पाटील , लोक व नाट्य कलावंत विनोद ढगे संस्थाध्यक्ष डॉ सुरेश बोरोले उपाध्यक्ष अविनाश राणे. संचालक पंकज बोरोले , गोकुळ भोळे,संचालक मंडळ चोपडा गशिअ.अविनाश पाटील व बोरोले परीवार प्राचार्य आर आर अत्तरदे, प्राचार्य मिलिंद पाटील व केतन माळी आदी मान्यवर उपस्थित होते.

महोत्सवात सामजिक संदेश प्रेरणादायी आकर्षक रांगोळीचे तीन दिवस सुशोभीकरण सर्व शिक्षिका व विद्यार्थीनी यांनी केले. संस्थेच्या वतीने विविध समाोपयोगी कार्य करणाऱ्या126 मान्यवरांचा प्रमुखांच्या हस्ते स्मृती चिन्हे देऊन कार्य सन्मान केला. कार्यक्रमांत खासदार रावेर लोकसभा रक्षाताई खडसे व आमदार- चोपडा विधानसभा लताताई सोनवणे यांनी उपस्थिती देऊन उत्सवास शुभेछ्या दिल्या.सोबतच मागील वर्षी विद्यालयात आयोजित शिष्यवृत्ती व NMMS स्पर्धा परीक्षा, क्रिडा स्पर्धा, चित्रकला व संगीत यामध्ये प्रावीण्य मिळविलेल्या एकूण 472 गुणवंत विद्यार्थी व पालकांचा अभिनंदन व सत्कार केला. तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांचाही सत्कार केला. कार्यक्रमांत विविध बालगीते, शेतकरी नृत्य, पारंपारिक गिते, श्रीराम वंदना, जोकर नृत्य, देशभक्ती गीत, कानबाई, मराठी हिंदी रिमिक्स गिते, आदिवासी नृत्य, राम अयोध्यला आ रहे, घे हरिनाम घे अशा प्रकारची विविध प्रकारच्या गितांवर विद्यार्थ्यानी धमाल नृत्य सादर केली. प्रेक्षकांची दाद मिळविली.

READ ALSO

अकुलखेडा येथे विवाहित प्रेयसीची हत्या करुन प्रियकराची आत्महत्या

आर आर विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा

दिनांक 23डिसेंबर रोजी शिवरायांच्या थोर कार्याचा परिचय व संस्कार विद्यार्थ्याना व्हावेत या हेतूने स्वराज्य नाटिका प्राथमिक विद्यालयातर्फे सादर करण्यात आली यामध्ये सुमारे 176 विद्यार्थी व 9 शिक्षकांनी विविध महत्वाच्या भूमिका केल्या अप्रतिम अभिनय व प्रेरणादायी नृत्य, रोमांचकारी प्रसंगाने प्रचंड जनसमुदाय यांची मने जिंकली.24 डिसेबर रोजी माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी बापूचा बाला लग्नाला चला या विनोदी नाटीकेतून प्रेक्षकांना दिलखुलास हसून लोटपोट केले. यासाठी रतन माने यांनी मार्गदर्शन केले.तीन दिवसीय उत्सवात सुमारे 2400 विद्यार्थी व शिक्षकांनी एकूण 76 कार्यक्रमातून मनोरंजन केले. यशस्वितेसाठी सांस्कृतिक समितीतर्फे एकूण 23 विविध उपसमित्या प्राथमिक मुख्याध्यापक एम व्ही.पाटील माध्यमिक मुख्याध्यापक व्ही आर पाटील व सौ रेखा यांच्या मार्गदर्शनाने तयार करण्यात आल्या. त्यात संस्थेतील सर्व शिक्षक वृंद व कर्मचारी यांनी अपार मेहनत घेतली. सूत्रसंचलन योगेश चौधरी यांनी केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अकुलखेडा येथे विवाहित प्रेयसीची हत्या करुन प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
जळगाव

आर आर विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा

February 28, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीची छेड; नराधमावर गुन्हा दाखल

February 21, 2026
जळगाव

खानदेश शिक्षण मंडळाच्या शिक्षक प्रतिनिधी पदी राहुल पाटील यांची निवड

December 28, 2025
धरणगाव

धरणगावच्या पी.आर. हायस्कूलमध्ये तालुका विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न !

December 12, 2025
चोपडा

चोपड्यात माजी नगरसेवक संध्याताई महाजन आणि नरेश महाजन यांचे सह शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात मोठा प्रवेश

November 9, 2025
Next Post

एबीपी आणि सी व्होटरकडून महाराष्ट्राचा ओपिनियन पोल आला समोर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

करणी सेनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांची हत्या ; जयपूरमध्ये घरात घुसून आरोपींनी झाडल्या गोळ्या !

December 5, 2023

दिलासादायक : जिल्ह्यात आज एकही कोरोनाबाधित नाही !

December 25, 2021

धरणगावजवळ अपघात ; दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू

September 6, 2020

निर्यातीत सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल जैन इरिगेशनला प्लेक्स कौन्सिलची सहा पारितोषिके

June 8, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group