TheClearNews.Com
Sunday, June 1, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पालकांची मुलांमध्ये आदरयुक्त भीती हवी, परंतू मुलांना अति धाकात ठेवू नये : पंकज बोरोले !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 14, 2023
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) येथील पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्था संचलित पंकज बाल संस्कार केंद्रात नुकतीच दि.12 रोजी पालक सभा घेण्यात आली.

या सभेत उद्घाटक व शाळेचे संचालक पंकज बोरोले यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, पालकांची मुलांमध्ये आदरयुक्त भीती हवी परंतु मुलांना अति धाकात ठेवू नये.कारण त्यांचे दुष्परिणाम सुध्दा आपणास पाहायला मिळतात आणि तश्या बातम्या आपण रोज वृत्तपत्रातून वाचतच असतो त्यामुळे त्यांच्याशी संवाद साधा त्यांना रोज एक गोष्ट सांगा ,खेळण्यासाठी घेऊन जा, बाहेरचे फास्टफूड ऐवजी त्याला पोळी, भाकर, पाले भाज्या खाऊ घाला म्हणजे तो तंदुरुस्त राहील सर्वात महत्त्वाचे म्हणजे मोबाईल पासून लांब राहू दया मोबाईलचे व्यसन लागू देऊ नका असे अनेक उदाहरणे देत त्यांनी मौलिक विचार मांडले.

READ ALSO

जुन्या वादावरून हाणामारी; दोन महिलांचा विनयभंग

जळगाव जिल्ह्यात ३ मे ते १६ मे दरम्यान जमावबंदी लागू

सर्वप्रथम सरस्वती पूजन करण्यात आले. या सभेमध्ये बालवाडी अभ्यासक्रम व त्याचे नियोजन या विषयावर विभाग प्रमुख सौ.रेखा पाटील यांनी पालकांना मार्गदर्शन केले व त्यानंतर विद्यार्थ्यांचे ( डेमो ) प्रात्यक्षिक सादरीकरण झाले. सर्वच विद्यार्थांनी यात सहभाग घेतला तसेच मुलांचे आनंददायी शिक्षण,आहार व आरोग्य याविषयी मार्गदर्शन श्रीमती. छाया बारी यांनी केले. तसेच पालक सभेच्या वेळी स्टेजवर अध्यक्ष प्रकाश पाटील,प्रवीण पाटील,लतीश जैन आदी महिला पालक हजर होते.

यावेळी चर्चेदरम्यान पालकांना पंकज विद्यालयाचे मुख्याध्यापक एम. व्ही. पाटील सर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, पालकांनी मुलांचा संवाद वाढवायला हवा, मुलांना जास्तीत जास्त मैदानीखेळ खेळू द्या, शब्द भंडार वाढवा. यासाठी प्रयत्न असावेत लिखाणाचा अट्टाहास करू नये. पालक प्रतिनिधींनी पण आपले मनोगत व्यक्त केले आजच्या सभेमध्ये 280 पालकांनी आपली उपस्थिती दिली व कार्यक्रमात सौ. भावना दिक्षित,सौ.मिना माळी, संध्या पाटील, जयश्री हिंगे,सुनंदा विसावे,अनिता बऱ्हाटे व मदतनीस नंदा पाटील, ज्योती माळी, विजय सोनवणे व कार्यक्रम उत्साहात यशस्वीरित्या पार पडला आभार सौ. रेखा पाटील यांनी मानले. व सूत्रसंचलन सौ. योगिता कोळी यांनी केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

जुन्या वादावरून हाणामारी; दोन महिलांचा विनयभंग

May 19, 2025
Uncategorized

जळगाव जिल्ह्यात ३ मे ते १६ मे दरम्यान जमावबंदी लागू

May 3, 2025
Uncategorized

पहलगाम मधील दहशतवादी कृत्याच्या निषेधार्थ 3 मे ला जळगावात मुकमोर्चा !

April 24, 2025
Uncategorized

बांभोरी येथून अवैध वाळू उपसा ; तिघांवर धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल !

December 8, 2024
Uncategorized

चाळीसगावात निकालापूर्वीच झळकले आमदार मंगेश चव्हाण यांच्या विजयाचे बॅनर…!

November 22, 2024
Uncategorized

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, २१ नोव्हेंबर २०२४ !

November 21, 2024
Next Post

मोटारसायकलवरून तिघं जण जात होते, बिबट्याने केला अचानक हल्ला ; पुढं घडलं थरारक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चाळीसगावात शासनाच्या नियमांचे उल्लंघन ; १५० जणांवर गुन्हा !

February 20, 2021

जिल्ह्यात ऑक्सिजनची कृतीम टंचाई करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई – पालकमंत्री

September 13, 2020

स्टुडंट्स ऑलंपिक असोसिएशनच्या जिल्हा समन्वयकपदी मयुरी माळी !

October 29, 2020

मोठी बातमी : नरेंद्र मोदींच्या दौऱ्यापूर्वी जम्मूमध्ये स्फोट ; सभेच्या ठिकाणापासून १२ किमी अंतरावरील घटना

April 24, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group