TheClearNews.Com
Thursday, April 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘पतंजली’ योगा प्रशिक्षणाच्या नावाखाली धरणगावातील एकाची सव्वा लाखांत फसवणूक !

फेसबुकवर टाकली होती बनावट जाहिरात ; दोन अज्ञात मोबाईल धारकांविरुद्ध गुन्हा !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 10, 2022
in गुन्हे, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) फेसबुकवर ‘पतंजली’ योगा प्रशिक्षणाची बनावट जाहिरात टाकून त्या जाहिरातीच्या माध्यमातून धरणगावच्या एकाची १ लाख १९ हजारात फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात दोन अज्ञात मोबाईल धारकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात अधिक असे की, शहरातील हेमबिंदू नगरात किशोर मंगेश पाटील (वय ६०) हे आपल्या परिवारासह वास्तव्यास आहेत. दि. ७ ऑगस्ट २२ रोजी किशोर पाटील यांना मो.नं.९४३३२७३०७२, ९७४८०६७०६९ यांनी फेसबुकवर पंतजली योगपिठ ट्रस्ट युनिट २ हरीद्वार उत्तराखंड या संस्थेला योगासन आणी प्राणायाम ७ दिवसाच्या प्रशीक्षण बाबत टाकलेली जाहीरात दिसली. सदर जाहिरातीत प्रशीक्षणासाठी पंतजली योगपिठ ट्रस्ट युनिट २ खात्याचा क्रं. १९०५१९०१९००५९६६५ टाकलेला होता. किशोर पाटील हे प्रशिक्षण करण्यास इच्छुक असल्यामुळे त्यांनी ‘फोन पे’द्वारे टप्याटप्याने एकूण १ लाख १९ हजार रुपये दि. ७ ऑगस्ट रोजी दुपारी १.५९ वाजता दि. ८ डिसेंबर २०२२ रोजी दुपारी २.२७ वाजेच्या दरम्यान वेळोवेळी टाकले. परंतु याबाबत संपर्क साधल्यावर पैसे परत करण्यास टाळाटाळ व्हायला लागली. फसवणुक झाल्याचे लक्षात आल्यावर किशोर पाटील यांनी मो.नं. ९४३३२७३०७२, ९७४८०६७०६९ धारकाविरुध्द कायदेशीर तक्रार दिली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पीएसआहे अमोल गुंजाळ हे करीत आहेत.

READ ALSO

लहान भवानींनी वेधले संबंध पाळधीकरांचे लक्ष

कामानिमित्त मुंबई येथे गेलेल्यांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

लहान भवानींनी वेधले संबंध पाळधीकरांचे लक्ष

April 2, 2026
गुन्हे

कामानिमित्त मुंबई येथे गेलेल्यांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

April 1, 2026
गुन्हे

किरकोळ कारणावरुन दोन कुटुंबामध्ये तुफान राडा

April 1, 2026
गुन्हे

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

March 31, 2026
गुन्हे

अपलोड केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांचा फसवणुकीसाठी वापर

March 31, 2026
गुन्हे

कडीकोयंडा तोडतांना चाबी दिसल्याने दरवाजा उघडून चोरट्यांची हातसफाई

March 30, 2026
Next Post

जळगाव जिल्हा दूध संघाच्या मतदानाला सुरुवात, खडसे विरुद्ध महाजन, कोण मारणार बाजी ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शशिकांत शिंदेंच्या पराभवानंतर कार्यकर्ते आक्रमक ; राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय फोडले

November 23, 2021

मोठी बातमी : अहमदाबाद-जळगाव विमानात बॉम्बच्या धमकीने धावपळ !

October 31, 2024

पाटणादेवीच्या जंगलात हातपाय बांधून एकाचा धारदार शस्त्राने खून !

October 7, 2021

आधार कार्ड लिंक करणे वृद्ध महिलेला पडले महाग ; बोलण्यात गुंतवून दोघांनी केली सोन्याची पोत लंपास !

April 11, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group