TheClearNews.Com
Saturday, July 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कडीकोयंडा तोडतांना चाबी दिसल्याने दरवाजा उघडून चोरट्यांची हातसफाई

१ लाख ३३ हजारांचा ऐवज नेला चोरुन

vijay waghmare by vijay waghmare
March 30, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – चोरटे घराचा कडीकोयंडा तोडत असतांना त्यांना बाजूला चाबी ठेवलेली दिसली. त्यामुळे चोरट्यांनी चाबीने दरवाजा उघडून शाळेत गेलेल्या तृषा चंद्रकांत संन्याशी (वय ३९, रा. कोल्हे हिल्स परिसर) या शिक्षीकेच्या घरात डल्ला मारला. याठिकाणाहून त्यांनी २० हजार रुपयांच्या रोकडसह सोन्याचे दागिने असा एकूण १ लाख ३३ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना २८ मार्च रोजी भरदिवसा कोल्हे हिल्स परिसरात घडली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील कोल्हे हिल्स परिसरात तृषा संन्याशी या राहत असून त्या रुस्तमजी स्कूलमध्ये शिक्षिका आहेत. दि. २८ मार्च रोजी सकाळी १० वाजता त्या घराला कुलूप लावून शाळेत गेल्या. त्यानंतर १० ते दुपारी एक वाजेदरम्यान चोरटे शिक्षिका राहत असलेल्या शकुंतला हाईटस या अपार्टमेंटमध्ये शिरले. त्यांना संन्याशी यांचे घर बंद दिसल्यामुळे चोरट्यांनी कडीकोयंडा तोडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच वेळी त्यांना दरवाजाचा बाजूला चावी ठेवलेली दिसली. त्या चाबीद्वारे त्यांनी कुलूप उघडून घरातून रोख २० हजार रुपयांसह १ तोळे सोन्याची चेन, दीड तोळा, अडीच ग्रॅम व २ ग्रॅम असे सोन्याचे तीन मंगळसूत्र, ४ ग्रॅमचे रिंग, ४ ग्रॅमचे सोन्याचे शिक्के, १ ग्रॅम सोन्याचा तुकडा असा एकूण १ लाख ३३ हजार ५०० रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला.

READ ALSO

धरणगाव शहराच्या विकासकामांसाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील सकारात्मक; ६५ विविध कामांना निधी व मंजुरी देण्याचा दिला शब्द!

लिंकला क्लिक करताच व्यावसायिकाचा मोबाईल हॅक

घरी आल्यानंतर घटना उघडकीस

शिक्षिका तृषा संन्याशी या घरी आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. शिक्षकेने या घटनेविषयी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक विजय पाटील करीत आहेत.

सुरक्षा असतांनाही चोरट्यांनी मारला डल्ला ज्या अपार्टमेंटमध्ये घरफोडी झाली त्या अपार्टमेंटमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह सुरक्षा रक्षक देखील तैनात केला आहे. तसेच अपार्टमेंटमधील प्रत्येक जण घराला कुलूप लावून घेतो. मात्र घरफोडी घटना घडली त्यावेळी सुरक्षा रक्षक हा बाहेर गेलेला होता तर त्याचवेळी विद्युतपुरवठा खंडीत झाल्यामुळे चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले नाही. त्यामुळे सुरक्षेची काळजी घेतलेली असतांना देखील चोरट्यांनी संधी साधत ऐवज लंपास केला.

दोन संशयितांना जातांना पाहिले

अपार्टमेंटमध्ये चोरी करणारे चोरटे हे दोन जण असण्याची शक्यता असून त्यात एक जण ४० ते ४५ व दुसरा २० ते २५ वर्षे वयोगटातील आहे. काही जणांनी या दोन संशयितांना जाताना पाहिले होते, अशी माहिती परिसरातील काही जणांनी पोलिसांना दिली. त्यादृष्टीने पोलिसांकडून त्या संशयितांचा शोध घेतला जात आहे.

तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडीचे सत्र सुरुच गेल्या महिनाभरात तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडीच्या घटना घडत आहे. पोलीसांकडून कोल्हे हिल्ससह वाढीव वस्तीमध्ये नियमीत गस्त घालत नसल्याचे या घरफोडीच्या घटना वाढत असल्याचे परिसरातील नागकिरांनी सांगितले. त्यामुळे या वाढीव वस्त्यांमध्ये पोलिसांची नियमीत गस्त वाढविण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

धरणगाव शहराच्या विकासकामांसाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील सकारात्मक; ६५ विविध कामांना निधी व मंजुरी देण्याचा दिला शब्द!

July 18, 2026
गुन्हे

लिंकला क्लिक करताच व्यावसायिकाचा मोबाईल हॅक

July 18, 2026
धरणगाव

“शिक्षणासाठी हातभार” : बी जे महाजन विद्यालय अनोरे येथे गरीब विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप…!

July 17, 2026
गुन्हे

धावत्या लक्झरीमधून २५ लाखांची बॅग चोरीचा पर्दाफाश; पाच अटकेत

July 17, 2026
अमळनेर

महिलेला पळवून नेत केला अत्याचार; आरोपीला अटक

July 17, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 17 जुलै 2026 !

July 17, 2026
Next Post

Today's Horoscope : आजचे राशीभविष्य 31 मार्च 2026 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बापरे ! दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून लहान भावाचा घेतला जीव

February 26, 2022

खळबळजनक : बार्शीटाकळी- अकोला मार्गावर आढळला गोधडीत बांधलेला मृतदेह !

September 9, 2023

जळगाव व्हेंटिलेटर घोटाळा : त्रयस्त एजन्सीमार्फत चौकशी करा ; विधानसभेत आ. चिमणराव पाटील यांची मागणी !

March 16, 2022

पँगाँगमध्ये भारत-चीन सैनिकांचा हवेत गोळीबार !

September 16, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group