TheClearNews.Com
Friday, April 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव जिल्ह्यातील रेकॉर्डवरील तीन गुन्हेगारांवर स्थानबध्दतेची कारवाई !

vijay waghmare by vijay waghmare
August 27, 2024
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) आगामी काळात येणारे सण शांततेत साजरा व्हावी या अनुषंगाने जळगाव जिल्ह्यातील रेकॉर्डवरील ३ गुन्हेगारांना एमपीडीए कायद्यांर्गत स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आले आहे. जळगाव एमआयडीसी, यावल पोलीस स्टेशन आणि फैजपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तीनही गुन्हेगरांना नागपूर आणि मुंबई मध्यवर्ती कारागृहात स्थानबध्द करावे असे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी काढले आहेत..

जळगाव शहरातील आकाश उर्फ खंड्या सुकलाल ठाकूर वय-२४, रा. तुकाराम वाडी, जळगाव यांच्यावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात वेगवेगळे स्वरूपाचे ७ गुन्हे दाखल आहेत. यावल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आकाश मधुकर बिऱ्हाडे वय-२२, रा. सिद्धार्थ नगर, यावल यांच्यावर १० वेगवेगळे गंभीर गुन्हे दाखल आहेत तर फैजपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रवीण उर्फ डॉन गोपाळ तायडे वय-२८, रा. पाडळसा ता. यावल यांच्यावर तब्बल १३ गंभीर गुन्हे दाखल आहेत. या तिघांवर यापुर्वी पोलीसांकडून नोटीसा बजावण्यात आलेल्या होत्या. परंतू तिघांमध्ये कोणत्याची प्रकारची सुधारणा होत नव्हती. त्यामुळे संबंधित पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकांनी त्यांच्यावर अंकूश लावण्यासाठी एमपीडीए कायद्यांर्गत कारवाई करत स्थानबध्द करण्यात यावे असा प्रस्ताव तयार करून जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्याकडे सादर केला. त्यानुसार तिघांच्या प्रस्तावाचे अवलोकन करून मंजूरीसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आला. त्यानुसार जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी २७ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता प्रस्तावाला मंजूरी दिली. त्यानुसार रेकार्डवरील गुन्हेगार आकाश उर्फ खंड्या सुकलाल ठाकूर याला नागपूर कारागृहात तर आकाश बिऱ्हाडे आणि प्रवीण उर्फ डॉन तायडे या दोघांना मुंबई मध्यवर्ती कारागृहात स्थानबध्द करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहे. त्यानुसार संबंधित पोलीस ठाण्यातचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी तिघां गुन्हेगारांना ताब्यात घेवून कारागृहात नेण्यासाठी रवाना झाले आहे.

READ ALSO

लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्याच्या बहाण्याने महिलेकडे केली शरीरसुखाची मागणी

जी एस हायस्कूल येथे बक्षीस वितरण समारंभ संपन्न

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonPlacement action against three criminals on record in Jalgaon district!

Related Posts

गुन्हे

लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्याच्या बहाण्याने महिलेकडे केली शरीरसुखाची मागणी

April 9, 2026
अमळनेर

जी एस हायस्कूल येथे बक्षीस वितरण समारंभ संपन्न

April 9, 2026
धरणगाव

महावितरणच्या निष्काळजीपणामुळे पाळधी परिसरात उद्योजकांना कोट्यवधींचा फटका !

April 9, 2026
जळगाव

जैन इरिगेशनमध्ये ‘विश्व नवकार महामंत्र दिवस’ उत्साहात संपन्न

April 9, 2026
जळगाव

खरीप हंगाम २०२६: जळगाव जिल्ह्यात युरीया खतांची पहिली रेक दाखल

April 9, 2026
जळगाव

जळगावात अतिक्रमणातील भेदभावाविरोधात मनसे आक्रमक; हॉकर्स झोनसाठी ठोस मागणी…

April 9, 2026
Next Post

बोदवड पालिकेचे विरोधीपक्ष गटनेते जफर शेख यांचे उपोषण ; विशेष सभा इतिवृत्त मिळत नसल्याचा आरोप !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मोबाईल विक्रीच्या नावाखाली दुकानदाराची फसवणूक ; पाचोरा पोलिसात गुन्हा !

September 8, 2022

जळगाव दुध संघ अपहार प्रकरण : जाणून घ्या..नेमका कसा झालाय तुपाचा झोल !

November 16, 2022

मुख्यमंत्री एक-एक गौप्यस्फोट करू लागले ; फडणवीस हात जोडत म्हणाले, सगळं नका करू उघड !

July 4, 2022

बीएचआर घोटाळा : ई- टेंडरिंग प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी झंवरच पाठवायचा शालेय पोषण आहाराच्या ठेकेदारांना !

August 11, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group