TheClearNews.Com
Friday, October 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महावितरणच्या अभियंत्यांने केले प्लाझ्मादान

The Clear News Desk by The Clear News Desk
April 29, 2021
in आरोग्य, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) कोरोनाबाधित रुग्णांना वरदान ठरणारा प्लाझ्मा दान करण्यासाठी जळगावातील महावितरणच्या अभियंत्याने पुढाकार घेतला आहे. इंडियन रेडक्रॉस सोसायटी व सबॉर्डिनेट इंजिनिअर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने महावितरणचे अभियंता भूषण तेलंग यांनी कोरोनाबाधित रुग्णासाठी गुरुवारी (२९ एप्रिल) आपला प्लाझ्मा दान केला.

भूषण तेलंग हे महावितरणच्या जळगाव विभाग कार्यालयात कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत आहेत. सुमारे दोन महिन्यांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. उपचारानंतर ते कोरोनामुक्त झाले. कोरोनामुक्त व्यक्तीचा प्लाझ्मा इतर कोरोनाबाधित रुग्णाचा जीव वाचवू शकतो, हे तेलंग यांना माहीत झाल्यावर त्यांनी प्लाझ्मा दान करण्याचा निर्णय घेतला. गुरुवारी इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या रक्तपेढीत तेलंग यांनी प्लाझ्मा दान केला. यावेळी महावितरणच्या जळगाव मंडलाचे अधीक्षक अभियंता फारूक शेख, कार्यकारी अभियंता एन.बी. चौधरी, जळगाव रेडक्रॉसचे उपाध्यक्ष गनी मेनन, मानद सचिव विनोद बियाणी, रक्तपेढीप्रमुख डॉ. प्रसन्न रेदासनी यांच्यासह सबॉर्डिनेट इंजिनिअर्स असोसिएशनचे राज्य उपाध्यक्ष पराग चौधरी, मंडल सचिव देवेंद्र भंगाळे, जळगाव इंडस्ट्रीज असोसिएशनचे (जिंदा) मानद सचिव सचिन चोरडीया आदी उपस्थित होते .

READ ALSO

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

मोटारीचे बटन बंद का करतो विचारल्याने बापलेकाला रॉडने मारहाण

जळगाव जिल्ह्यात प्रथमच महावितरणच्या अभियंत्याने कोरोनाबाधित रुग्णासाठी आपला प्लाझ्मा दान केला आहे. त्यामुळे रुग्णाचा प्राण वाचू शकतो. या उपक्रमाबद्दल अभियंता भूषण तेलंग यांचे सर्वत्र कौतुक होत असून, महावितरणच्या जळगाव परिमंडलाचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर व अधीक्षक अभियंता फारुख शेख यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. जास्तीत जास्त कोरोनामुक्त व्यक्तींनी कोरोनाबाधित रुग्णाच्या उपचारासाठी आपला प्लाझ्मा दान करावा, असे आवाहन इंडियन रेडक्रॉस सोसायटी व सबॉर्डिनेट इंजिनिअर्स असोसिएशनने केले आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

October 9, 2026
गुन्हे

मोटारीचे बटन बंद का करतो विचारल्याने बापलेकाला रॉडने मारहाण

October 9, 2026
जळगाव

प्रहार’ चित्रपटातील राजकुमार राव व वामिका गब्बी जळगावकर रसिकांना भेटणार

October 9, 2026
गुन्हे

इंस्टाग्रामवर कपड्यांची ऑर्डर देणं पडलं महागात; महिलेची 87 हजारात फसवणुक

October 9, 2026
जळगाव

माती, शेती आणि शेतकऱ्यांशी नाळ जोडणारा जिव्हाळ्याचा माणूस हरपला : अशोक जैन

October 9, 2026
गुन्हे

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

October 8, 2026
Next Post

भाजप कार्यालयात "कोविड हेल्प वार रूम"ची स्थापना !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

प्राचार्य ज्योती राणे यांनी राजीनामा का दिला, याची चौकशी करा ; अँड. पवारांचे कुलगुरूंना निवेदन !

June 25, 2021

नातेवाईक असल्याचे भासवत भामट्याने लांबवले सव्वा लाखांचे दागिने

March 1, 2025

जळगाव : वाघाच्या कातडीसह तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश ; सहा जणांना अटक !

July 28, 2024

जिल्हास्तरीय ऑनलाईन लोकशाही दिनी ३७ अर्ज दाखल

July 5, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group