TheClearNews.Com
Saturday, February 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गाडीत बसून पिस्तुलीशी खेळ; मित्राचा जीव धोक्यात !

मित्राच्या पिस्तुलीचा खेळ जीवावर बेतणार होता, पाठीत गोळी घुसल्याने एकजण जखमी

vijay waghmare by vijay waghmare
May 15, 2025
in गुन्हे, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) येथे तृतीयपंथींच्या कार्यक्रमाला हजेरी लावून परत येत असलेल्या तिघा मित्रांपैकी एका मित्राची हिरोपंतीमुळे भीषण घटना घडली. जळगावच्या शिवाजीनगर परिसरातून गाडी जात असताना एका मित्राने गावठी पिस्तुलीशी खेळताना चुकून गोळी झाडली आणि ती थेट नाजिम पटेल या तरुणाच्या पाठीत घुसली. या गोळीबारात नाझीम गंभीर जखमी झाला आहे.

तोहित देशपांडे आणि नाजिम पटेल हे दोघं जण आपल्या एका अन्य मित्रासह भुसावळ येथे तृतीयपंथींच्या कार्यक्रम बघण्यासाठी गेले होते. कार्यक्रम आटोपून रात्री अडीच वाजता, हे तिघे पाळधीकडे परतत होते. याच वेळी त्यांच्या सोबत असलेला तोहित देशपांडे हा गाडी त मागच्या सीटर बसून गावठी पिस्तुलीशी खेळत होता. बंदुकीचे ट्रिगर मागेपुढे करून हिरोपंती करत असताना अचानक पिस्तुलमधून गोळी सुटली आणि ती नाजिमच्या पाठीत घुसली. घटनेनंतर वाहनात असलेले सगळेच मित्र घाबरून गेले. त्यांनी नाजिमला तात्काळ जळगावच्या जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले आणि नंतर सकाळी खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले. या प्रकरणानंतर गोळी झाडणारा तोहित देशपांडे स्वतःहून स्थानिक गुन्हे शाखेकडे शरण गेला आहे.

READ ALSO

घर बंद असल्याची संधी साधत सैनिकाच्या घरात चोरट्यांचा डल्ला

गर्दीचा फायदा घेत चार तोळ्याचे दागिने लंपास ; बसमध्ये चढताना घडली घटना

या प्रकरणी जळगाव शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून गावठी पिस्तुलीसह वाहनात फिरणाऱ्या मित्रांचा उद्देश काय होता?, याचा तपास पोलीस करत आहेत. जखमी नाजिम पटेलची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांकडून मिळाली आहे. पोलीस या प्रकाराकडे गांभीर्याने पाहत असून, गावठी पिस्तूल घेऊन हे तिघे मित्र का फिरत होते?, त्यांच्याकडे हे शस्त्र कुठून आले, याचा तपासही सुरु आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: bhusawalPlaying with a pistol in a car; friend's life in danger!

Related Posts

गुन्हे

घर बंद असल्याची संधी साधत सैनिकाच्या घरात चोरट्यांचा डल्ला

February 13, 2026
गुन्हे

गर्दीचा फायदा घेत चार तोळ्याचे दागिने लंपास ; बसमध्ये चढताना घडली घटना

February 12, 2026
गुन्हे

मर्चेंट टास्कच्या नावाखाली महिलेची फसवणूक ; साडेआठ लाखांत घातला गंडा

February 12, 2026
गुन्हे

क्षुल्लक कारणावरुन तरुणाच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार

February 11, 2026
भुसावळ

वरणगावात संगीतमय हनुमान चालीसा पठण उपक्रमाची वर्षपूर्ती; वर्षभरात २,८५० पाठ पूर्ण

February 10, 2026
अमळनेर

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

February 8, 2026
Next Post

जळगाव शहरातील तुकाराम वाडीसह दशरथ नगर परिसरात टोळक्या कडून घरांसह वाहनांवर दगडफेक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

क्रेडीट कार्ड बंद करण्याच्या बहाणा करीत लेखापरिक्षकाला गंडवले !

December 24, 2025

जळगाव येथील आंबेडकर भवन येथे संविधान दिवस जल्लोषात साजरा

November 28, 2021

जळगाव जिल्ह्यात प्रथमच सक्रीय रुग्ण संख्या आली शंभरच्या आत

July 24, 2021

“राजकारणी डिसेंबरपर्यंत लसीकरण पूर्ण होण्याच्या थापा मारतात” : सायरस पूनावाला

August 13, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group