TheClearNews.Com
Wednesday, February 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खान्देशातील कवींच्या कवितांनी कोसळल्या ‘काव्याच्या श्रावणसरी’ !

रोटरी क्लब जळगावचा अनोखा काव्य उपक्रम !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 14, 2023
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) रोटरी क्लब जळगावमध्ये महिला समितीतर्फे काव्याच्या श्रावणसरी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रोटरी परिवारातील महिलांनी श्रावण महिन्याच्या अनुषंगाने खान्देशातील कवींच्या कविता सादर केल्या. सुरवातीस क्लबचे अध्यक्ष मनोज जोशी यांनी कविता सादर करणाऱ्या महिला सदस्यांचे स्वागत केले. महिला समिती अध्यक्षा सौ. विनया जोशींसह मानद सचिव ॲड. हेमंत भंगाळे यांची मंचावर उपस्थिती होती.

स्वाती ढाके यांनी बालकवींची श्रावणमासी हर्षमानसी, मधुरा जहागिरदार यांनी बहिणाबाई चौधरी यांची ‘बिना कपाशीनं उले त्याले बोंड म्हनू नई’, डाॅ. माधुरी कासट यांनी ना. धों. महानोर यांची ‘या नभाने या भुईला दान द्यावे’, वृशाली जोशी यांनी अशोक जोशी यांची ‘येईल का कधी असाही श्रावण’, आदिती कुळकर्णी यांनी ‘अनंत तारा नक्षत्रेही अनंत या गगनात’ ही बालकवींची कविता, ज्योत्स्ना लाहोटी यांनी प्रा. रमेश लाहोटी यांची ‘क्यों राह निहारु मै सावन की’, वनिता वेद यांनी चारुता पेंढरकर यांची ‘२१ व्या शतकात भरेल चंद्रावरती शाळा’, विनया जोशी यांनी बा. सी. मर्ढेकर यांची ‘आला आषाढ-श्रावण’, ‘आल्या पावसाच्या सरी’ तर सीमा खिंवसरा यांनी स्वरचित ‘घट घुमड घुमड मन उमड उमड’ कविता सादर केली. डॉ. साधना पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन तर डॉ. शुभदा कुळकर्णी यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमास रोटरी परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

READ ALSO

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

February 9, 2026
Uncategorized

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

January 18, 2026
Uncategorized

ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलणारा विकास हाच केंद्रबिंदू – पालकमंत्री गुलाबराव पाटील

January 17, 2026
Uncategorized

शेतकऱ्यांना दिलासा : कापसावर आयात शुल्क लागू होताच दर वाढले

January 4, 2026
Uncategorized

जगातील प्रभावशाली नेतृत्त्व म्हणजे गांधी विचार – डॉ. के. बी. पाटील

November 9, 2025
Uncategorized

मोबाईल नंबर अपडेट करा, वीजसेवेचे ‘एसएमएस’ मिळवा!

July 16, 2025
Next Post

पोळ्याच्या पूर्वसंध्येला दुर्दैवी घटना ; बैल धुण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद तूर्त वाचलं; राजीनामा घेणार नाही

January 15, 2021

डी. आर. कन्याशाळेत राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांना अभिवादन

January 13, 2021

बिहार हादरलं ! मित्रासोबत छठपूजेसाठी गेलेल्या तरुणीवर सामूहिक बलात्कार

November 11, 2021

महाराष्ट्र काँग्रेसला मोठा धक्का : अशोक चव्हाण यांचा पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा, आमदारकीही सोडली !

February 12, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group