TheClearNews.Com
Sunday, May 31, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

काका पुतण्यासाठी पोळा ठरला शेवटचा दिवस ; गावावर पसरली शोककळा

The Clear News Desk by The Clear News Desk
August 26, 2022
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

READ ALSO

अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीकडून खंडणी उकळणाऱ्याचा जामीन फेटाळला

भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यातील पीएसआयवर लाचप्रकरणी गुन्हा

औरंगाबाद (वृत्तसंस्था) : राज्यात आज बैलपोळ्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत असतांना बैलपोळ्याच्या सणाच्या उत्साहावर विरजण टाकणारी घटना फुलंब्री तालुक्यात घडली आहे. सणापूर्वी बैलांना आंघोळ घालण्यासाठी तलावावर गेलेल्या काका आणि पुतण्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यात काका पंढरीनाथ कचरू काळे (वय – ३३) आणि रितेश अजिनाथ काळे (वय-१८) अशी मृताची नावे आहेत. हे दोघेही पोळ्याच्या सणापूर्वी बैलांना आंघोळ घालण्यासाठी पाझर तलावाच्या काठावर घेऊन गेले होते. मात्र, बैलाने धक्का दिल्याने काका पाण्यात पडला. त्याला वाचविण्यासाठी गेलेला पुतण्या देखील पाण्यात बुडाला. फुलंब्री तालुक्यातील जळगाव मेटे येथे ही दुर्दैवी घटना घडली. पोळ्याच्या पूर्वसंध्येला एकाच कुटुंबातील दोघांच्या मृत्यूने गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
वर्षभर शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यांचा जवळचा मित्र मानल्या जाणाऱ्या बैलांचा पूजनाचा दिवस म्हणजे बैलपोळा. या सणाची शेतकरी वर्गात आठ दिवसांपूर्वी पासूनच लगबग सुरु असते. पंढरीनाथ यांनी देखील पोळा असल्याने त्यांचे दोन्ही बैल धुण्यासाठी गावातील पाझर तलावात आणले होते. मदतीला पुतण्या रितेशला सोबत आणले होते. तलावच्या काठावर दोन्ही काका पुतणे बैलांना धुत होते.
दरम्यान त्यातील एका बैलाने त्यांना जोराचा धक्का दिला. जोरदार धक्क्याने पंढरीनाथ यांच्या हातातील बैलांची दोरी सुटली आणी ते तलावच्या पाण्यात पडले. काका बुडत असल्याचे पाहून पुतण्या रितेशने देखील वाचविण्यासाठी पाण्यात उडी घेतली.मात्र दोघेही पाण्यात बुडाले.ही बाबा कळतच इतर शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे धाव घेतली. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. दोघांना पाण्यातून बाहेर काढून तातडीने ग्रामीण रुग्णाल्यात हलविण्यात आले. मात्र तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती. डॉक्टरांनी तपासून दोन्ही काका पुतण्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे पोळा सणाच्या पूर्वसंध्येला गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीकडून खंडणी उकळणाऱ्याचा जामीन फेटाळला

May 30, 2026
गुन्हे

भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यातील पीएसआयवर लाचप्रकरणी गुन्हा

May 30, 2026
गुन्हे

ओमनी अन् दुचाकी अपघातात पत्नीचा मृत्यू: पती गंभीर

May 29, 2026
गुन्हे

खूनाच्या गुन्ह्यातील कैद्यांमध्ये कारागृहात सिनेस्टाईल हाणामारी

May 29, 2026
गुन्हे

बाहेरगावी गेलेल्या शिक्षकाच्या घरात चोरट्यांचा डल्ला

May 28, 2026
गुन्हे

भरधाव चारचाकीने दुचाकीस्वार पारोळा येथील विद्यार्थ्यांना उडवल; एक ठार, दोन जखमी

May 28, 2026
Next Post

एसीबीने नाशिकमध्ये दोन मोठ्या अधिकाऱ्यांना घेतले ताब्यात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

घृणास्पद : डाकीण असल्याच्या संशयातून महिलेला खाऊ घातली स्मशानातील राख !

November 20, 2023

Today Horoscope : राशीभविष्य, शनिवार ८ एप्रिल २०२३ !

April 8, 2023

जळगाव बांधकाम विभागात राडा? ; तलवार, पिस्तुल निघाल्याची चर्चा !

December 12, 2023

पुण्यातील शिवसेनेचे कार्यकर्ते संतप्त, तानाजी सावंतांच्या कार्यालयावर हल्लाबोल 

June 25, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group