TheClearNews.Com
Monday, May 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पोलीस उपनिरीक्षकासह पोलीस कॉन्स्टेबला लाच स्विकारतांना अटक !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 10, 2021
in गुन्हे, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) वरणगाव पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकासह पोलीस कॉन्स्टेबला वाळूची वाहतूक करणाऱ्या डंपरवर कारवाई न करण्याच्या मोबदल्यात १० हजाराची लाच स्विकारतांना एसीबीने अटक केली असून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांच्या मालकीचे डंपर (एम.एच.४० एन ४०८६) हे असुन सदर डंपर वरणगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये वाळू वाहतूक करतांना त्या वाहनावर करवाई न करण्याच्या मोबदल्यात पोलीस उपनिरीक्षक सुनिल जगन्नाथ वाणी (वय ५६) यांनी पंचासमक्ष १० हजार रुपयांची लाचेची मागणी केली व पोलीस कॉन्स्टेबल गणेश महादेव शेळके (वय ३१) यांनी वरणगाव पोलीस स्टेशनमध्ये १० हजार रुपयांची लाच स्विकारतांना अँन्टी करप्शन ब्युरो पथकाने रंगेहात पकडले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक व कॉन्स्टेबलवर वरणगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

READ ALSO

गावी गेलेल्या पोलीस पाटलाच्या घरात चोरट्यांची हातसफाई

नराधम मुख्याध्यापकाचा चिमुरडीवर अत्याचार

यांनी केली कारवाई

पोलीस उपअधिक्षक सतीश डी. भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नि. संजोग बच्छाव, पो. नि. लोधी, सफौ दिनेशसिंग पाटील, पोहेकॉ अशोक अहीरे, पोहेकॉ सुनिल पाटील, सफौ सुरेश पाटील, पोहेकॉ रविंद्र घुगे, पोना मनोज जोशी, पोना सुनिल शिरसाठ, पोना जनार्धन चौधरी, पोकॉ प्रविण पाटील, पोकॉ नासिर देशमुख, पोकॉ ईश्वर धनगर, पोकॉ प्रदिप पोळ, पोकाॅ महेश सोमवंशी यांनी ही कारवाई केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

गावी गेलेल्या पोलीस पाटलाच्या घरात चोरट्यांची हातसफाई

May 17, 2026
गुन्हे

नराधम मुख्याध्यापकाचा चिमुरडीवर अत्याचार

May 16, 2026
गुन्हे

भरधाव डंपरच्या धडकेत दोन आदिवासी युवक ठार

May 15, 2026
गुन्हे

दरमहा परतावा देण्याचे अमिष ! गुंतवणूकदारांची 23 कोटी रुपयांत केली फसवणूक

May 15, 2026
एरंडोल

एरंडोल बस स्थानकाजवळ भीषण अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार

May 15, 2026
गुन्हे

बंद घर फोडून दीड लाखांचे दागिने लंपास

May 14, 2026
Next Post

महावितरणकडून ५.१७ कोटींची सहायता निधीला मदत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बीएचआर घोटाळा : आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाची आजही मॅरेथॉन जबाब नोंदणी, जामनेर, जळगावमधून मिळाली गुन्ह्याशी संबंधित महत्वपूर्ण माहिती !

October 12, 2021

राज्यातील बसस्थानक अत्याधुनिक सेवा सुविधायुक्त करणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

March 18, 2025

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 05 मार्च 2026 !

March 5, 2026

राष्ट्रवादीत शिंदेशाही आवाज घुमण्याची शक्यता !

October 14, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group