TheClearNews.Com
Tuesday, May 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव महापालिकेत राजकीय भूकंप ; काही नगरसेवक भुर्रर्र?

The Clear News Desk by The Clear News Desk
March 14, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव महापालिकेच्या गोटात आज दुपारपासून खळबळ उडवून देणारी चर्चा सुरू झाली आहे. सत्ताधारी गटातील काही नगरसेवक भुर्रर्रर्र झाल्याची माहिती समोर येत आहे. एवढेच नव्हे तर, या नगरसेवकांना सुरक्षितस्थळी रवाना करण्याची तयारी देखील पुर्ण झाल्याचे कळतेय.

भाजपातील अंतर्गत समजोत्यानुसार महापौर भारतीताई सोनवणे व उपमहापौर सुनील खडके यांचा कार्यकाळ संपल्यानंतर इच्छुकांनी लॉबीक सुरू केली आहे. त्यानुसार नवीन भाजपात महापौर निवडीची प्रक्रिया सुरू झाली आहे. भाजपचे स्पष्ट बहुमत असल्यामुळे भाजपाचा महापौर बनणार असल्याचे निश्‍चित मानले जात होते परंतु आज अचानक पंचवीस ते तीस नगरसेवक भुर्रर्रर्र झाल्याचे वृत्त समोर आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली. हे नगरसेवक माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या गोटात गेल्याची चर्चा आहे.

READ ALSO

धरणगाव विद्युत वितरण कंपनीचा भोंगळ कारभार; ग्राहकांच्या जीवाशी खेळ सुरू?

पिकांची उत्पादकता वाढीसाठी शेतकऱ्यांनी पर्यावरणपूरक आणि जास्त कार्यक्षम नॅनो खतांचा वापर करावा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

दरम्यान या वृत्ताला अधिकृत दुजोरा कोणीही दिला नसला तरी महापालिकेच्या राजकारणात सक्रिय असलेल्या एका व्यक्तीने सोशल मीडियावर नगरसेवक भुर झाल्याची पोस्ट टाकल्यानंतर या चर्चेला अधिकच उधाण आले. दरम्यान आज सायंकाळी माजी मंत्री गिरीश महाजन यासंदर्भात बैठक घेणार होते. परंतु तत्पूर्वीच नगरसेवकांची फुटल्याचे वृत्त आल्यानंतर भाजपाच्या गोटात जबरदस्त चिंतेचे वातावरण पसरले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

धरणगाव विद्युत वितरण कंपनीचा भोंगळ कारभार; ग्राहकांच्या जीवाशी खेळ सुरू?

May 18, 2026
जळगाव

पिकांची उत्पादकता वाढीसाठी शेतकऱ्यांनी पर्यावरणपूरक आणि जास्त कार्यक्षम नॅनो खतांचा वापर करावा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

May 18, 2026
गुन्हे

सुवर्णपेढीतील कारागिराला शॉक देत दागिने लांबवण्याचा प्रयत्न

May 18, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या पोलीस पाटलाच्या घरात चोरट्यांची हातसफाई

May 17, 2026
गुन्हे

नराधम मुख्याध्यापकाचा चिमुरडीवर अत्याचार

May 16, 2026
जळगाव

जैन इरिगेशन सिस्टीम्सची दमदार कामगिरी…

May 15, 2026
Next Post

बाँड मार्केटमधील मोठ्या बदलांवर परिणाम होईल : रघुराम राजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगावातील गोलाणी मार्केटच्या तिसऱ्या मजल्यावरुन पडून तरुण गंभीर !

November 26, 2024

बोदवड पंचायत समितीतून माजी मंत्री खडसेंचा फोटो हटवला !

September 30, 2020

बलात्कारामुळे जन्मलेल्या मुलाची नुकसान भरपाई करणार आरोपी ; मुंबई हायकोर्टाचा निर्णय

February 28, 2022

धरणगावात भरधाव वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू ; गुन्हा दाखल !

October 11, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group